भूनेश्र्वर च्या कारन्याम्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या? अधिकारी का भ्रष्टाचार चा कळस…

299

दुय्यम निंबधक कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या अनेक गाथा समोर येत आहे या कार्यालयात जर काम करायचे असेल तर भ्रष्टाचाराला साथ द्या नाहीतर खरेदी विक्री च्या फेरफार आणि कागदपत्रात कानामात्रा ला ही हा अधिकारी फाटे फोडतो आणि त्यातून हा अधिकारी चक्क दस्त लेखक मार्फत हजारो रुपये घेत असल्याचे बोलल्या जात आहे. भूवेश्वर च्या कारण्यामाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे त्या साठी भूवेश्वर ला मदन हा संमपूर्ण मोठी रक्कम ठरलेल्या ठिकाणी संध्याकाळ पर्यंत जमा करून देतो.यासाठी त्याने जिल्हाधिकारी कार्यलय परिसराच्या समोर च दुकानच थाठले आहे. पूरग्रस्त भाग असो की ग्रीन बेल्ट या ठिकाणच्या विक्री नोंदणी चा प्रकार या कार्य लयातून झाले आहे.

*मदन झाला मालामाल*

पाहता पाहता मदन ही मोठ्या रकमेच्या सौद्या मध्ये लाखो रुपयाचे महिण्यकाठी माया कमवत आहे. यासाठी त्याने खास दुकान थाटले आहे अधिकाऱ्याच्या भरोशातला माणूस म्हणून मदन ची या ठिकाणी ओळख निर्माण झाली आहे आणि मदन त्याचा पुरेपूर फायदा आपल्या आकाला आणि स्वतः घेत आहे.

 

या भूनेश्वर ची जमिनी विक्री मध्ये करोडो ची भागीदारी?

चंद्रपूर सह अनेक ठिकाणी या अधिकाऱ्याची एका मोठ्या व्यावसायिक क्षेत्रा शी साटेलोटे असून हा आपल्या अवैध कमाई चा पैसा या ठिकाणी अदृश्य भागधारक म्हणून गुंतवनुक केल्याची माहिती आहे. दाताला, खुटाला, कोसारा, देवाडा इत्यादी ठिकाणी जमिनी संधर्भात करोडो रुपये या अधिकाऱ्याने गुंतवले आहे.या अधिकाऱ्यावर या आधीही लाचलुचपत प्रतिबंधक कायदा अंतर्गत कारवाई झाल्याचे

सांगण्यात येत आहे.सध्या या अधिकाऱ्याने भ्रष्टाचाराचे शिखर गाठले आहे.