बोमेश्र्वर ची बोंबा बोंब?? बोमेश्र्वर चे कामच निराळे….
“मांजरीला वाटते की मी दुध पीत आहे आणि मला कोणी बघत नाही आहे”असाच किस्सा सध्या जिल्हाधिकारी कार्य लयात सुरू आहे.शासनाच्या तिजोरीत कितीही खनखनाट असला तरी चालेल पण यांच्या तिजोरीत मोह माया चा बोमेश्वर मात्र मागे नाही आहे.जमिनी विक्री च्या (स्टॅम्प ड्युटी ) शासनाच्या नियमनुसार भरावेच लागत असते .त्या नुसार ई- चालान ही शासनाच्या तिजोरीत जमा होते.मात्र यासोबतच बोमश्वर चालान सुध्धा भरली नाही तर थेट त्या विक्रीला कुठल्या न कुठल्या त्रुटी काढून नियमबाय्य ठरवल्या जाते. सरते शेवटी खरेदी विक्री करणारे का डोक्याला ताप? म्हणून बोमेश्र्वर ची दलाला मार्फत तडजोड करून प्रस्सन करतातआणि काम काढून घेतात.पण आता या कार्यालयात बोंब च बोंब आहे ती बोमश्र्वर ची सध्या घेतल्या शिवाय काम होणार नाही?असाच प्रकार सुरू झाला आहे .शासनाची मुद्रांक नोंदणी भरल्या नंतरही बोमेश्र्वर ची नोंदणी मदन ,किरण, आणि आणखी दोन फन्टर मार्फत घेण्यात येत असल्याचे विश्वसनिय वृत आहे.त्याच्या दिमती ला रोज हे लोक तैयार असतात आणि रोज ची लाखो रुपयाची अवैध कमाई चां हिस्सा ऑफिस टाईम संपल्यावर पाई पाई चा हिशोब करीत देतात.
तो संजय हतबल…..
नेहमी खरेदी विक्री ला जोड जंतर करणारा संजय नावाचा दलाला ला या पूर्वी हजारो रुपये घेऊन रजिस्ट्री करून दिलेली आहे. मात्र आता रेट कार्ड वाढल्याने संजय ची एका विक्री प्रकरणात त्या अधिकाऱ्यांशी तु.. तू.. मैं ..मैं झाली. भ्रष्टाचाराने ग्रासलेल्या या अधिकाऱ्यावर कारवाई केव्हा होणार या कडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.
दिवाळीत ४७ तोळे सोने खरेदी?
बोमेश्र्वर नी एक दोन नव्हे तर चक्क त्या सराफा दुकानातून ४७ तोळे सोन्याची खरेदी केली असल्याचे त्याच्या नजीकच्या व्यक्तीने सांगितले आहे. एखाद्या अधिकाऱ्याने सोने खरेदी करणे हा गुन्हा नाही मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करणे पचनी पडत नाही दरमहा शासन यांना दोन लाख रुपये पगार देत नाही? की क्लास टू अधिकारी इतके घेऊ शकणार याचाच अर्थ दाल मैं कुछ काला है….
तोंडात खर्रा..बोलावे तरी काय?
ऑफीस मध्ये आल्यापासून सतत या महोदय महाराजांना तोंडात खर्रा आवश्यक आहे. कॅन्सर चे लक्षण दाखवणाऱ्या अनेक जाहिराती शासन प्रसारित करतो आणि त्यावर आळा आणण्याच्या उपाययोजना करतो मात्र हा अधिकारी सुंगधित तंबाखू चां खर्रा खाल्याशिवाय राहत नाही. हा अधिकारी क्रिकेट मॅच शौकीन असून दिवसभर क्रिकेट मॅच यांच्या ऑफीस ला सुरू असते. यातही आजही साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रिलिया चां सामना हा अधिकारी बघत आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.





