Home Breaking News शितलताई बलराम सोमनानी यांनी घेतले माँ कालीचे दर्शन.. ...

शितलताई बलराम सोमनानी यांनी घेतले माँ कालीचे दर्शन.. दिवाळी भाऊबीज निमित्त घोट – सुभाषग्राम परिसरातील जनतेला दिल्या शुभेच्छा.

77

चामोर्शी :- या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
दिवाळी भाऊबीज निमित्त चामोर्शी तालुक्यातील घोट – सुभाषग्राम जिल्हा परिषद क्षेत्रातील नरेन्द्रपूर, वसंतपूर, राममोहनपूर येथील काली मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. सर्वांना सुख, शांती धन, धान्य, ऐश्वर्य, आणि समाधान लाभो, अशी माँ काली चरणी प्रार्थना केली.
यावेळी उपस्थित माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष मा. देवरावजी होळी साहेब ,मा. गजेंद्र डोमळे, मा. दिपकजी हलधर, मा. दिलीप चलाख, मा. साईनाथजी बुरांडे, मा. कृष्णा मंडल, सरपंच नरेंद्रपूर, मा. महेश बिश्वास , मा. प्रकाश सरकार, प्रतिक राठी, रमेश विश्वास, देवकुमार विश्वास, नवरंग सरकार, मनोज सरकार, गोविंद सरकार, रमेश मिस्त्री, समरेश मिस्त्री, राकेश सरकार, मंडळ अध्यक्ष, विनाय गोलदार, राम विश्वास, प्रेमा विश्वास, देवव्रत सरकार, विमल रॉय, किशोर कुंडू, महेश विश्वास, मनोज तरफदार, देवदास कोजदार, विशाल मंडल व माँ काली पुजा कमेटीचे सर्व पदाधिकारी, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.