पोलिसांची करडी नजर हरिवली? ड्रुग्स चा चंद्रपुरात मोठा व्यापार?

1665

चंद्रपूर (27 april)- जिल्ह्यात पोलिसांच्या अवैध व्यवसायाबाबत अनेक कारवाई सुरु असताना मात्र मोठा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या उच्छ स्तरीय रॅकेट ला पकडण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक आणि त्यांची यंत्रणा कूचकामी असल्याचे दिसत आहे?

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात एम. डी म्हणजेस म्यॅफेड्रॉन चे सेवन अत्याधिक वाढले असून विविध क्षेत्रातील युवक आणि युवती या मध्ये याच्या आहारी गेलेले दिसत आहे! चंद्रपुरात तर चक्क याचे डीलर तैयार झाले आहे. 3000 रुपये प्रतिग्राम प्रमाणे हे ड्रुग्स मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खपत असल्याचे विश्वासनीय वृत्त आहे.
कारवाई चा ढीघ दाख्यवण्या पेक्षा सॉलिड कारवाई ला कधीही अभिप्राय असतो? आपले नियोजन पूर्ण कार्यक्रम कारवाई दाखवन्यात जरा सपशेल कारकीर्द गाजवणारा चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशन च्या हद्धीत ड्रुग्स चा हा व्यापार फुल फील झाला आहे?
सुंगधित तंबाखू असो की वाळू तस्करी यावर क्वीक ऍकशन घेणाऱ्या सध्या पोलीस खात्याचे या कडे संपूर्ण दुर्लक्ष झाले असल्याचे विदारक चित्र दिसत आहे?

नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची प्रतिमा जरी स्वच्छ असली पण त्यांची या कडे अद्याप दूरदृष्टी का गेली नाही हा मोठा तारांकित प्रश्न निर्माण झाला आहे?
जिल्ह्यात या ड्रुग्स ची मोठी खेप रोज नागपूर येथून येत असताना 14लोकांचे नेटवर्क याला सध्या या ठिकाणी चालवत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे? तरुण वर्ग असो की मोठा व्यावसायिक वर्ग या ड्रग्स च्या फार्मुल्यात सध्या अडकला आहे?
जिल्ह्यातील
चालणाऱ्या या व्यवसायाला काही राजकीय पक्षातील प्रवृत्त लोकांनाही याचे व्यसन जडले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. शहरातील राजकारणातील बल असणाऱ्या महाराष्ट्रतील सिहंसनाचा वाटा ठेवणाऱ्या च्या पुत्राला रोज ड्रुग्स हवा असल्याचे एका विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे?
सध्या तरी दम मारो दम असा आराखडा सुरु असून पोलीस खात्याचे त्यावर नियंत्रण कोसो दूर असल्याचे दिसत आहे.