चंद्रपूर- (14एप्रिल )
“तुम “सा कोई प्यारा, कोई मासूम नही है, क्या चीज हो तुम.. या गाण्याचे जर मुखात बोल आले की, सज्जन ता चा एक चेहरा लक्षात येतो. मात्र या तुम शब्दात बरेच काही दडले आहे? राम नाम जपणा पराया धन आणि…?
हा त्या पत्रकाराचा प्रमुख फार्मुला” मी.. “या शब्दाच्या वाटेला जाऊन बसला आहे? याने बरेच मी चे तार खिचत आपली भन्नाट ओळख चमडीचोर नावाची उदयास आणली आहे?
सुरवातीच्या काळात मूल येथून आपले बस्तान चंद्रपूर येथे घेऊन आलेल्या या पत्रकाराला, शहरी पत्रकारितेने बरीच साथ दिली,
बोकड खाया त्या पत्रकाराने बरेच कारनामे सुरवातीच्या काळात पत्रकार क्षेत्रात चुगल चोट्या प्रमाणे केले आहे?
अनेक पत्रकारांना या चुगल चोट्या पत्रकारितेचि झडं पण बसली आहे ?
याची नजर इतकी तिष्ण आहे की याचा “डोळा ” वासनाधं नजरेच्या छायेत फड फड करत असतो?
पत्रकारितेत अनेक दिग्गज रथी -महारथी लोकांनी आपले ठसे उमटवत पत्रकारिता क्षेत्रात नवीन तारुण्य वर्गाच्या युवकांना स्थान देत पत्रकारिता करण्याची संधी दिली?
त्यांना योग्य मार्गदर्शन देत आज ते युवा पत्रकार जिल्हा प्रतिनिधी तर काई संपादकीय पदावर कार्यरत आहे.
पत्रकारिता करत असताना त्या वेळेस चे आणि हल्ली दिग्गज पत्रकार विनायक एकबोटे, देवेंद्र गावंडे, सुनील कुहीकर, सुनील देशपांडे, गजानन जाणभोर, संजय तायडे, बाळ हुनगुंद,प्रकाश शर्मा,सुनील तायडे,यांनी नवीन चेहऱ्यांना पत्रकारितेत आपल्या तालमीत तयार करीत योग्य मार्गदर्शन केले तसेच पत्रकारितचे धडे दिले.
मात्र “या “टूम टूम पत्रकाराला ते कधीच जमले नाही, उलट या टूम टूम ने पत्रकारिता क्षेत्रात च पाय खिचण्याचे काम केले आहे?
मी जे म्हणेल तेच होईल असा पवित्रा घेत चेले चपाटे तैयार करण्याचा डाव या चमडी चोराने केला आहे?
पत्रकारिता च्या आड आपले गोरखधंधे करणाऱ्या या संधी साधू च्या अनेक कहाण्या आता समोर येऊ लागल्या आहे.
..तुकूम येथील ख्रिस्तान हॉस्पिटल जवळ काही वर्षा अगोदर याला चार कान फटीचा प्रसाद मिळाला होता?
कारण नजरेत दडले होते? अनेकांचे या पत्रकाराने तार खिचत आपल्या पोळ्या शेकल्या आहे?
दिवसभर तोंडात खर्रा चफळत बसणारा हा भामटा रोज नवं नवी शक्कल लढवत बसतो. आपण कीती स्वच्छ प्रतिमेचा चेहरा दाखवण्याचा याचा मानस असतो, पण फुटलेल्या आरस्या प्रमाणे याचे अनेक तुकड्यात चेहरे या पत्रकारिता क्षेत्राने पाहले आहे?
हा भामटा काल एका सपना टॉकीज जवळच्या दुकानात गेला असता, माझी बदनामी होत आहे असे भावनिक त्या दुकानदाराला सांगत होता? पण त्या दुकानदाराचे ही केस.. या पत्रकार क्षेत्राला पाहता पाहता गेले आहे त्या दुकानदाराला हे ठाऊक आहे की तू कीती स्वच्छ तांदळाचा धुतल्या गेल्या आहे?
स्वतःची प्रतिमा सांगायची नसते.. तर ती स्वतःच दिसते!हे माहित नसणाऱ्या पत्रकाराला बदनामी काय वाटावी हा मुळात प्रश्न आहे?
सरळ पद्धतीने काम करणाऱ्या लोकांची टवाळकी करणे, त्यांचे कामात बोट टाकणे, खोट्या माहिती पुरवने, चुगलखोरी करणे अशे अनेक बिमाऱ्यांनी ग्रासलेल्या
“त्या “पत्रकारचा बहुरूपी कारस्थानी चेहरा पत्रकारितेत क्षेत्रात नावाजलेला आहे?