शिक्षण विभागातील मोठा ट्रॅप, तीन जण अडकले,1200000 लाख ची होती मागणी?

3922

चंद्रपूर (8एप्रिल )-” एक दो एक दो भ्रष्टाचार को फेक दो “असे करत चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB )तब्बल पाच विकेट घेत शिक्षण विभागातील भ्रष्टाचार ला ग्रासणाऱ्या तीन लोकांना 120000लाख रुपयाच्या लाच मागण्याच्या पहिल्या टप्यात दीड लाख रुपयाची पहिली लाच घेताना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील महात्मा ज्योतिबा फुले येथील संस्थेतील अध्यक्ष, सचिव आणि शिक्षिका यांना रंगेहाथ अटक केली आहे.मधुकर, मोतीराम,आणि मंगला मोहुर्ले यांना एकाचवेळी लाच घेताना चंद्रपूर ACB च्या पथकाने अटक केल्याने शिक्षण विभागात मोठी खळबळ माजली आहे.
तक्रारदार ही महिला असून तिच्या मुलाला नौकरी संधर्भात ही मागणी केल्याची प्राथमिक माहिती आहे पुढील कारवाई अजूनही सुरूच आहे. चंद्रपूर ACB च्या या ट्रॅप ने पोलीस, महसूल, महाराष्ट्र विद्युत विभाग, महानगर पालिका, ग्रामपंचायत तसेच अनेक शासकीय यंत्रनेवर कारवाई करीत कोरीव कामाची पावती चंद्रपूर अँटी करप्शन विभागाने दिली आहे. चंद्रपूर च्या ACB च्या पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या दणके बाज कारवाईने भ्रष्टाचार च्या आहारी असणाऱ्यांनी दोन हाथ दूर राहण्याचा पवित्रा घेतला तर ठीक नाहीतर त्यांच्या वरही यांचा तिसरा डोळा सामान्य जनतेच्या माध्यमातून लक्ष केंद्रित करून आहे. सळो की पळो करत त्यांनी भ्रष्टाचार चा पाचवा विकेट घेत क्लीन बोल्ड केले आहे. त्यांच्या विशेष कौश्यल्याने आणी जनमाणसान पर्यंत असणारा विश्वास त्यांनी आपल्या माध्यमातून ग्रामीण टोकापर्यंत पोहचवाला आहे. त्यांनी *से टू नो करप्शन *या व्याख्या ची प्रचिती दिल्याने तक्रारीचा आलेख च त्यांच्या हाथी लागला असून त्या आता षटकार मारण्याच्या तैयारीत आहे.