दिपक जैस्वाल यांचा पारा चढताच त्या भाजप च्या कार्यकर्त्यावर आगेकूच ‼️

1164

चंद्रपूर( 7 एप्रिल )- लोकसभा निवडणुकीत कोणाचे पारडे जड, यावर विविध पक्षाचे मत जाणून घेण्याकरिता कालरात्री आज तक च्या मुंबई तक या कार्यक्रमात भाजप च्या कार्यकर्त्याने अतिउत्साहात राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट )चे जेष्ठ नेते दिपक जैयस्वाल यांना दारू या शब्द वरून डिवटताच त्या कार्यकर्त्याला चांगलेच महागात पडले?
रुद्र रूप धारण केलेले राष्ट्रवादी चे नेते दीपक जैयस्वाल यांनी भाजप नेत्या् समोर च त्या कार्यकर्त्याची बोलती बंद करत हवा काढली? त्याला चोप देण्याकरिता दीपक जैस्वाल यांनी आगेकूच करताच,काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी त्यांना सावरले, मात्र तो पर्यंत दोन तीन चोप त्या कार्यकर्त्याला दारू या शब्दाने महागात पडले. डिबेट कुठली..हा प्रसंग ठाऊक नसणाऱ्या त्या कार्यकर्त्याला जरा उत्साह,विरोध दाखवण्याचा नेत्या समोर अंगलट आला. उमेदवार कोन डिबेट कुठली भान हरपलेले व्यक्तीव,अशा निवडणुकीच्या कार्यक्रमात गोंधळ घालत असताच,मात्र चहापेक्षा केटली गरम असणाऱ्या त्या कार्यकर्त्याची चांगलीच फजिती या कार्यक्रमात काल झाली. भाजप चे नेते मंडळी आप -आप ले विचार मांडत असताना मधातच या कार्यकर्त्याला एकदम नेता बनन्याचे स्वप्न पडले की काय? अशे विविध विषयानी चर्चा सध्या राजकीय वर्तळात रंगली आहे.अजून लोकसभा निवडणुकी चा हा पहिलाच टप्पा आहे.