चंद्रपूर 31 मार्च (सुशांत घाटे)-
कोरपना पोलीस स्टेशन चे ठाणेदार संदीप उत्तमराव एकाडे सध्या ट्रॅफिकिंग (एन्ट्री )आणि माझा (सुंगधित तंभाखू )वसुली वर दूरदृष्टी वर कार्यान्वित असल्याचे विश्वसनीय माहिती आहे?
अवैध धंधे बंद करण्याच्या पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या या ठाणेदाराची जरा अजबस रंगोटी कहानी आहे?
कोरपना पोलीस स्टेशन चे कर्मचारी पण याच्या रंग रोल कारण्यामाने त्रस्त झाले असल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले आहे?
स्वतःचे अस्थिव जपण्यासाठी मी जे म्हणेल तेच सर्वश्रेष्ठ कायदा, जे मी म्हणेल तसेच वाक्य एरव्ही त्याच्या ओठावर जणू, सर्वश्रुत कायद्याचे जोपसाणारा अधिकारी असे याचे तथाकथित उदगारच म्हणावे असे वाटत आहे?
नाव न टाकण्याच्या अटीवर खबऱ्या नी सध्या बन्सी आणि त्याचा वसुली (प्रायव्हेट)वर्ग एकदम सॉलिड वसुली करत असल्याचे सांगितले आहे?
रोज नव – नवी दिशा ठरवत दिवसा काठी 30000 हजाराचा लिफाफा टार्गेट करत दुचाकी आणि एन्ट्री च्या नावाखाली पांढरे शुभ्र कपडे घालत सामान्य जनतेचा आणि ट्रान्सपोर्ट धारखाचा खिसा रिकामा करत असल्याचे विश्व सनीय वृत्त आहे आहे?
असे कोणते तांत्रिक यंत्र सध्या संदीप एकाडे यांच्याकडे आहे? की तक्रारी होऊन सुद्धा त्यांचा कुठलाच चौकशी लावल्या नंतरही,ही रेकॉर्ड बाहेर आला नाही आहे? की चौकशी फक्त नावाला लागली आहे?याची सध्या पोलीस खात्यात चर्चा रंगात आहे?ज्यांच्याकडे चौकशी लावली त्यांना तपासात जरा फार उशीर लागत असल्याच्या, सध्या भावना जागृत होत असताना,न्याय होणार का याकडे लक्ष लागले आहे.महत्वाचे म्हणजे ससेमीरा करत त्या ठाणेदार ला अभय मिळणार का? हा राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे प्रश्न ठेवला जाणार आहे!
पोलीस अधीक्षक यांची कार्यप्रणाली स्वच्छ प्रतिमेची जरी असली मात्र, कुठला अधिकारी त्यांची पाठराखण करीत आहे हे समजायला अद्याप मार्ग नाही?
बोगस गुन्हे करणे त्यावर खंडणी मागणे, जनावर गाड्या पकडणे तोडी करणे, अशे अनेक प्रकारचे आरोप ही या ठाणेदारावर होत असताना “मेहेरबानी “कुठल्या अनुषंगाने होत आहे हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे?
केलेल्या कारण्यामाची चौकशी केली का, की नाही हा प्रश्न जरी असला, पण ती कारवाई करणारी?अहवाल सादर करणारा तो अधिकारी एकदम पारदर्शक आहे का? हा आधी त्या संशोधन करण्याचा विषय आहे?लवकरच या बद्दल डेली पोस्ट मार्टम अभयदान देणाऱ्या आणि 50000खाणाऱ्या एका अधिकाऱ्याची लवकरच विशेष वृत्तांत सादर करणार आहे?