चंद्रपूर(25मार्च )- *रनधुमाळी* *लोकसभेची* काळ, महाकाळ आणि येणारा *विश्वकाळ* या बाबत तंतोतंत *बेरीज* , *वजाबाकी* चा करेक्ट *कार्यक्रम* करण्याचा डाव आणि *राजकारण* चा *ऍक्टिव्ह* मोड ट्रेलर सध्या *चंद्रपूर* -वणी *आर्णी* *लोकसभा* मतदार संघात बघायला मिळत आहे. *चहापेक्षा* *केटली* गरम असा सध्या सोशल मीडिया वर गरमा गरम धुव्वा उडत आहे, एखाद्याने *राजकारणाशी* ताई किंव्हा भाऊ ची पोस्ट टाकली की लगेच समाज माध्यमावर लिहणारे कंमेंट बॉक्स ला थेटर मध्ये असणाऱ्या रिकाम्या खुर्च्या लोकांच्या *नजरेत* ना लगेच भरून *काढतात* . हमारा नेता कैसा हो, ऐसा हो, वैसा हो, विकास के प्रगतीपर वगैरे. वगैरे…भाऊ झालं की ताई चे ही समाजमाध्यम अलीकडे जातीय वर्गीकरण करत असताना आपल्याच *पक्षातील* नेत्या न बद्दल *रान* उठवतात, महत्वाची बाब म्हणजे दिवगंत खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांना ऐन 24मार्च 2019रोजी *लोकसभेची* काँग्रेस तर्फे *तिकीट* मिळाली होती, त्याच गोष्टीची आज आठवण येत असताना 24मार्च 2024 ला *प्रतिभा* *धानोरकर* यांना काँग्रेस *हायकमांड* नी *लोकसभेची* तिकीट दिली. राजकारणात कोणीही कोणाचा *अजातशत्रू* नसतो, किंव्हा कोन कोणत्या *राजकारणाचा* झेंडा हाथी उचलेल याची काही *ग्यारंरेंटी* नसते, पण या राजकारण्याच्या नावीन्य पूर्ती मध्ये सद्धया सोशल प्लॅटफॉर्म हा *फाईट* टू भी *ब्लेमिन्ग* पर्सन हा नवा *ट्रेड* निर्माण झाला आहे. *भाऊ* आणि *ताई* च्या या लोकसभा निवडणुकीचा निकाल काही असला मात्र स्वतःला त्यात अडकूवून घेऊ नका, राजकारणाचा भाग बनताना आपली सहानुभूती आणि कर्तव्य पार पाडा पण कोना बद्दल द्वेष न निर्माण होऊन देत आपली गरिमा ठेव्हा? राजकारण, समाजकारण हे या लोकशाही चळवळीचे प्रमुख बळकट मानले जाते त्याच पार्श्वभूमी वर राजकारणाची लोकसभा चाहूल 2024या वर विशेष वृत्तांत लवकरच…. बुरा न मानो होली है!!!!