*गडचिरोली*(14मार्च )- क्रिकेट चा ऑनलाईन जुगार चा *गोरखधंदा* इतका वाढला की त्याचे थेट पायामुळे शहरातून तर थेट ग्रामीणभागा पर्यंत रोवले गेले आहे. क्रिकेट च्या *ऑनलाईन* जालसाजी खेळा मध्ये *कोट्याधीशा* रुपयांचा थेट सट्टा ऑनलाईन आय डी (क्रिकेट ID)मध्ये लावला जातो.गेल्या दोन वर्षा अगोदर अहेरी येथील तत्कालीन *पोलीस* *उपविभागीय* अधिकारी *अमोल* *ठाकूर* यांनी जवळपास 53 क्रिकेट बुकी ना अटक करीत क्रिकेट जगतातील मोठे मासे जाळ्यात आणत मोठी कारवाई केली होती. मात्र आता त्याचा विसर च पडल्याचे दिसत आहे. *अहेरी* , सिरोंचा, *आलापल्ली* , ऐटापल्ली, गडचिरोली, आरमोरी, वडसा -देसाईगंज, धानोरा यासारख्या अनेक तालुक्यातील ग्रामीण भागात nice 7777. Com nice777. Com, nice 1010. Com, infinity. तसेच विविध प्रकारच्या जवळपास 10क्रिकेट ID या ठिकाणी बूकी मार्फत सटोऱ्या कडे उपलब्ध असल्याचे विश्वासनीय सूत्रांनी सांगितले आहे. जवळपास गडचिरोली जिल्ह्यात 10000हजार हुन अधिक क्रिकेट सट्टा ID सध्या *पोलिसांच्या* *आशीर्वादाने* सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे?
https://www.dailypostmortem.in/wp-content/uploads/2024/03/2024-03-14-19-48-28-422-300×125.jpg
*इमरान* म्हणजे *किंग* *खान* नावाने ओळखणाऱ्या अहेरी तालुक्यातील या बुकिचे मोठे नेटवर्क तैयार असून IPL साठी त्यांनी विशेष पॅकेज देण्याचे ठरवत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला हाथाशी घेत आपला धंदा सुरळीत चालवण्या करीता बस्तान मांडले आहे? त्यातच खालतून तर वरती म्हणजे आवश्यक असलेल्या लोकांना हाथाशी घेत IPL हंगाम ची तैयारी सुरु केली असल्याची विश्वसांनीय माहिती आहे.
……..
*सुमित* नावाचा *अंडर* ग्राउंड बूकी सध्या फार्म मध्ये असून त्यांनीही *चंद्रपूरातील* एका एजन्ट मार्फत कमालीचा मोठा क्रिकेट सट्टा बाजार आखला आहे. रोजाना लाखोची ऑनलाईन *जुगाराच्या* माध्यमातून कमाई करीत त्यानेही *वरचष्मा* लावत आपली यंत्रणा तैयार करत IPL ची बाशिंग बांधून तैयारी केली आहे.
…..
*भुयार* नावाचा टोपण नागपूरला राहून गडचिरोली जिल्ह्यातील ऑनलाईन ID ला हाथाळत जिल्ह्यातील ग्रामीण ते शहरी भागात आपले एजन्ट आणि फंटर तैयार करीत गाजावाजा करीत होळी ची तैयारी करीत IPL ची गाठी भेट देण्या करीता
” रेडी टू प्ले ” फार्मुला तयार करत जिल्ह्यात प्रधिक्षणा मारत आहे.
……..
यांच्या ग्रुप मधील *इरफान* नावाचा असा ” *तेजस* “विमान आहे की क्षणात *चंद्रपूर* , क्षणात *नागपूरआणि* क्षणात *हैद्राबाद* (मनचेरियल)येथील आपले सर्व ठिकाने बनवून मोठया प्रमाणात क्रिकेट सट्ट्या च्या धंध्याला विश्व विक्रमी पद्धतीने चालवत कमालीची तडाकेबाज *बेटिंग* करीत आहे? जिल्ह्यातील सुरु असलेल्या पोलीस यंत्रनेला हे ठाऊक नाही का? हा मोठा गंभीर विषय सध्या पोलीस अधीक्षक नील्लोतपल यांच्या समोर उभा आहे!जिल्ह्यातील *इरफान* , *इमरान* , *भुयार* , *सुमित* या सर्व बुकिंचे नेमके अभय देणारे ते कुठले पोलीस अधिकारी यांचा लवकरच डेली पोस्ट मार्टम *खुलासा* करणार आहे?
Home Breaking News CRICKET ONLINE GAMBLING ::IPL हंगाम साठी गडचिरोली जिल्ह्यातील बुकिंची जय्यत तैयारी? अजगर...