BIG BREAKING********** 24 लाख हवाला पकडला ‼️निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नागपूर वरून बल्लारशाह?

572

चंद्रपूर 8मार्च –लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजून टिकीट वाटप झालेले नसताना मात्र हवाला प्रकरणात बल्लारशाह येथे 24लाख रुपयाची रक्कम पकडल्या गेली आहे? ही रक्कम कुणाची आणी कशासाठी याचा तपास सद्धया पोलिसांन मार्फत सुरु आहे. गोपनीय माहित्याच्या आधारे ही रक्कम नागपूर येथून आल्याचे सांगण्यात येत आहे.पुढील तपास बल्लारशाह पोलीस स्टेशन आणी LCB करीत आहे.