चंद्रपूर (5मार्च) – भ्रष्टाचार च्या कचाट्यात आलेल्या एका अधिकाऱ्याने आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली करण्यात,सिहाचा वाटा करीत महत्वपूर्ण योगदान लावून बदलीचे आदेश काढत पेढे वाटण्याचा प्रकार वणी येथे तीन वर्षा अगोदर केला होता? सदर अधिकारी हा सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर त्यावेळेस वणी येथे होता, कामामध्ये ढेपाळ, आळसिपणा, गुन्ह्या मध्ये तपासाचे कुठंलही ज्ञान नसणाऱ्या या अधिकाऱ्याला त्यावेळेस त्या पोलीस निरीक्षकाणे कानपिचक्या दिल्या होत्या. त्याचा त्यावर राग काढण्याच्या उद्देशाने अवैध व्यवसायकाला हाथाशी धरून एका आमदाराच्या साह्याने या भ्रष्टखोर, लाचखोर अधिकाऱ्याने त्या पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात महत्वाची भूमिका करत त्यांच्या बदलीचे आदेश काढले? बदलीचा आदेश निघताच सैरावैरा पळत यशस्वी झाल्या चे आनंद करत मिठाई च्या दुकानात जाऊन किलोभर पेढे घेऊन पोलीस ठाण्यात आणी गावात वाटले होते? दुसऱ्याचे दाखवायचे आणी स्वतःचे झाखायचे असे या अधिकाऱ्याचे काम आहे. आपला सहकारी याच्यावर काय बीतत असेल?याचा कुठलाही विचार न करता सध्या जिल्ह्यातील एका पोलीस स्टेशन वर हा लाचखोर ठाण मांडून बसला आहे! पण वेळ ही सर्वावर येत असते ज्या पोलीस अधिकाऱ्याचे बदली करण्यात या लाचखोर अधिकाऱ्याने प्रयत्न केले?तो प्रामाणिक अधिकारी हा चंद्रपूर जिल्ह्यात तच रुजू झाला आहे. स्वभाव गुण जोडत,कुठलेही मनात कपट न ठेवत त्या अधिकाऱ्याने आपल्या पोलीस स्टेशन चा पदभार सांभाळत कामाची सुरवात केली आहे!मात्र जणांची आणी मनाची लाज न बाळगनाऱ्या या अधिकाऱ्यांला काय म्हणावं याची खंत ही त्या अधिकाऱ्यानेच ठरवावी ‼️