गडचिरोली(5मार्च )- जुगाराचा ऑनलाईन भर मोठ्या प्रमाणात चालततच जात आहे. जिल्ह्यातील अहेरी तालुका यात प्रथम क्रमांकावार असल्याचे बोलल्या जातं आहे?जुगार म्हणजे ऑनलाईन क्रिकेट ID सध्या मोठया् प्रमाणात या ठीकानी क्रिकेट बुकिं,एजन्ट आणी फंटर मार्फत चालवन्यात येत आहे? दररोज करोडो रुपयाची उलाढाल या क्रिकेट विश्वा मध्ये करीत ऑनलाईन क्रिकेट सट्टा लावण्यात येत आहे. सुरेंद्र, सुमित, गणेश आणी इमरान हे सध्या या ठिकाणी या क्रिकेट सट्टा बाजाराला आपरेट करीतअसल्याचे विश्वासनीय माहिती आहे. चंद्रपूरातील ही काही बुकी या सट्टा व्यावसायकाशी हाथ मिळवनी करीत तारे चमकवित आहे. सुरेंद्र (भुयार )याचा सपूर्ण व्यवसाय हा गडचिरोली जिल्ह्यात पसरला असून अनेक एजन्ट मार्फत हा नागपूर वरून या कामाला चालवित आपला धंधा करीत आहे. इमरान म्हणजे सध्या किंग खान नावाने वास्तव्यास असलेला क्रिकेट बुकी म्हणून प्रसिद्ध झोतात आहे!याकडेही मोठ्या प्रमाणात क्रिकेट च्या ID असल्याचे सांगण्यात येत आहे?या सोबतच एकदम सोज्वळ आणी प्रामाणिक चेहरा दिसणारा सुमित हा अंडरग्राऊंड बुकिं NICE 7777. Com ची ID चालवीत आपल्या भागीदारा सोबत काम करीत आहे. IPL हंगाम सुरु होण्या पूर्वी यांची खास तयारी झाली आहे. करोडो रुपयाच्या क्रिकेट सट्टायात नेहमी फंटर हा जमीनदोस्ततच झाला आहे.यातून कर्जबाजारी, आत्महत्या चे कितीतरी प्रकार घडत असताना पाहिल्या गेले आहे, असे असताना पोलिसांची किती करडी नजर यांच्या पासून किती दूर आहे हे आम्ही लवकरच उलगडणार आहे…
क्रमशः…….