चंद्रपूर(4मार्च )- अवैध धंध्याना रान मोकळे करून देणारे कोरपना चे पोलीस निरीक्षक संदीप उत्तम एकाडे यांची थेट पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला जी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.अवैध व्यवसायाला चालना देणारे कोट्यावधीची माया जमवाणारे एकाडे हा संपूर्ण तालुक्यातील जनतेला त्रास देण्याचे काम करीत आहे असा थेट आरोप यांच्यावरती लावण्यात आला आहे. मार्च महिन्या च्या सुरवातीस संदीप एकाडे पोलीस निरीक्षक यांच्या हद्दीतील सलग पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने कोरपना तालुक्यात LCB ने रेड केल्या, त्यात मुख्यता सुगंधित तंबाखू आणी आणी अवैध रेती तस्करी वरती मोठी कारवाई केली. नियमाचे भान नसणाऱ्या कुठेही मी च मोठा अधिकारी म्हणून कर्मचाऱ्यांना वेठणीस धरणाऱ्या पोलीस निरीक्षक संदीप उत्तम एकाडे यांची तक्रार पोलीस महासंचालक यांच्याकडे दाखलं झाली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याही आदेशाला स्वतःच SP समजणाऱ्या पोलीस निरीक्षक संदीप एकाडे ला चांगलाच धक्का लागण्याचे संकेत मिळाले आहे.
Home Breaking News पोलीस महासंचालक कडे तक्रार ‼️SP च्या आदेशाला ठेंगा? दाखवणाऱ्या एकाडे स्वतःला समजतो...