चंद्रपूर (1 मार्च)- जिल्यातील पोलीस यंत्रणा सध्या पोलिसिंग फॉर्मुल्यावर चालत असताना अनेक कार्यान्वित पोलीस अधिकारी आपला दृष्टिकोन विशेष करून स्वतः च्या फीड बॅक साठी जोपासत असतात,ती फिटनेस असो की कायद्याची अंमलबजावणी त्यात सपशेल ते उत्कृष्ट कार्य करण्यासाठी नेहमी तत्पर असतात. चूक भूल ही मानवीयत्ता असली तरी त्याचा केंद्रबिंदू हा शेवटी कायदा असतो?त्याच कायद्याला अनुसरून जर पोलिसांनी कारवाई चा बडगा उभारला, तर त्याला अनेक प्रकारचे ससेमीरा दाखवण्यात त्यांचे वरिष्ठ अधिकारीही शो काज करतात.!मूळचे वर्धा जिल्ह्यातील रोशन इरपाचे अनेक भूमिका आणी पोलिसी वर्तणाला काही तरी नवीन युगातील पोलिसी गुणधर्म चा अभ्यास करताना निर निराळे प्रयत्न करीत असतात,नेहमी हसत खेळत आपले व्हाट्सअँप मार्फत असो की सायबर दुनियेतेला ते विशेष करून प्रस्ताविका मांडत असताना त्यांची विशेष टिप्पणी ही अनेकांना आकर्षित करत भारावून जातं असते. जिम मधला असो की सोशल मीडिया मधला त्यांचा रूप आणी कामगिरी ची व्याख्या सध्या जिल्ह्यातील तरुण वर्गाना प्रोसाहन देत आहे. नीट नीटके त्याचे स्पीच आणी लोकांशी भावनिक प्रेमळ व्याख्यता उदार दृष्टीने मन भारावून घेत आहे. जिल्ह्यातील हा अधिकारी जरी पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असला तरी त्याची जिद्दी आणी चिकाटी हे त्याचे प्रमुख व्यासपीठ आणी क्रियाशील बंधने चा आराखडा राबवित आहे. नावाला कोन ओळखेना पण,कामाची ओळख ही या अधिकाऱ्याच्या कामातून नेहमी स्मरणात राहील ही त्याची पावती सध्या पाहवयास मिळत आहे?अत्यंत कडक पण तेवढेच सोज्वळ पद्धतीने आपली धोरण योजना मांडणारे, सुरवातीस हे पोलीस उपनिरीक्षक काही कायद्याने जरी अडचणीत आले, तरी मात्र त्यावर मात करीत आपण पोलीस खात्यातील सुपर पोलीस यावर त्यांनी तुरा उभारला आहे!‼️
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.




