Breaking Newsमराठी बातम्या Transfer :: ब्रेकिंग न्यूज : 129 पोलीस निरीक्षक च्या बदल्या‼️‼️ By Daily Post Mortem - February 26, 2024 797 Share WhatsAppTwitterTelegramFacebookEmail चंद्रपूर -लोकसभा निवडणुकीच्या पार्श्व भूमीवर तसेच निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या पोलीस महासंचालक यांच्या आदेशाने तब्बल राज्यातील 129 पोलीस निरीक्षकांनाच्या बदल्या करण्यात आल्या आहे.