युवक नेत्याने केली 7लाख रुपयाची तोडी!त्या नेत्यांला हवी रोज चोरीच्या कोळसा ची चार गाडी.. वा..रे वा…..
चंद्रपूर – जिल्ह्यातील सध्या कोळसा खाणी लुटाऱ्यांचे म्हणजे स्वतःच्या मालकीच्या असल्या सारखे करत आहे अक्षरशः खदानीतून कोळसा तस्करी करणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्या आहे. काही राजकीय पार्श्वभूमी असलेले चेहरे या कोळसा चोरीला प्रतिसाद देऊन स्वतःची भागीदारी ठेवत आहे.गेल्या पंधरा दिवसा अगोदर एका युवक नेत्याने कोळसा चोरीच्या गाड्या पकडल्या पण त्याची कुठलही कल्पना पोलीस खात्याला दिली नाही उलट त्या नेत्याने त्या मोबदलयात 7 लाख रुपयाची कोळसा चोरी करणाऱ्या व्यापाऱ्याकडून तोडी केली असल्याचे विश्वासनीय वृत्त आहे. सोबतच कोळसा चोरी मध्ये आपले भागीदारी पण हवी यासाठी त्यांनी विशेष अवलोकन केले आहे.भद्रावती येथील एमटा कोल माईनस मधून सध्या मोठ्या प्रमाणात चोरीच्या गाड्या अवैध कोळसा परिवहन करत आहे. राजकीय पार्श्वभूमितील काळे चोर सध्या लुटेरे झाले आहे. रोज जवळपास 40ते 50गाडी चोरीचा कोळसा चंद्रपूर जिल्ह्यातील एका विशिट्य ठिकाणी हायवा द्वारे उतरावण्यात येत आहे. आंदोलन करायचे आणि सेटिंग करून कोळसा चोरी करायचे हे नवीनच राजकीय फार्मुला तैयार झाला आहे. चमको गिरी करणारे नेत्यांचीही काही या ठिकाणी कमी नाही आहे स्वतःला मी मोठा नेता आणि मला चोरीचा हफ्ता हवा म्हणरारा नेत्यालाही कोळसा चोर हाथ जोडत आहे.