आत्म विश्वास निर्माण करून ओळख निर्माण करणारे…
सुधीर भाऊ व विजय भाऊ…
‘दिला शब्द केला पूर्ण ‘…..
विजयी भव.. कुठलेही काम थांबेना…
चंद्रपूर – राजकीय इच्छाशक्ती निर्माण करायला ला स्वतः ला राजकीय, सामाजिक जोपासना करून समाजात स्वतःची कार्यकर्त्यावर आपुलकी प्रेम आणि त्यावर समाजातील घटक प्रश्नाचे उत्तर द्याला पण नेहमी सजग राहावे लागते.त्यातील दोन चेहरे ते नेहमी प्रामुख्याने आपली भूमिका बजावण्यात अग्रेसर असते त्यात एक म्हणजे विशेष शब्दाने आठवण असते ते सुधीर भाऊ मुनगंटीवार ‘दिला शब्द केला पूर्ण ‘आणि नेहमी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर घेऊन चालणारे आमचे विजय भाऊ वड्डेटीवार त्यांच्या कोणत्याही कामाला ‘विजयी भव ‘ असते.
राजकारणात काहीही कधीही होऊ शकते त्याचे किती तरी उदाहरण आपण देशात आणि महाराष्ट्रात बगत तच आहो मात्र त्यातून काय कोणाचा विकास होणार की काय या कडे सर्वात मोठा प्रश्न निर्माण असतो.मात्र चंद्रपूर जिल्ह्याला दोन्ही दमदार नेते महाराष्ट्रात नेतृत्व करत आहे. किती न किती वर्ष विदर्भाची विकासाची उपेक्षा झाली होती मात्र त्याला विदर्भातील सक्रीय नेत्यांनी विकास कामावर भर देऊन विदर्भात डंका निर्माण केला आहे. त्यात चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक दृष्टीने प्रगत जरी असला तरी त्या प्रगती मध्ये आणखी कसे विकासशील मुद्दे जोडता येईल त्यावर खास भर देणारे सुधीर भाऊ हे राजकारणा पलीकडेही स्वतःला जनतेचा सेवक म्हणून आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणणारा नेता म्हणून नावलोक्कीकास येणारे जिल्ह्यातले उमदा नेते आहेत. विदयार्थी चळवळी पासून सतत चांदा ते बांदा प्रवास करून ही महाराष्ट्रात सोबत विदेशात ही आपली कर्मळ भूमिका मांडून अनेकांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांच्या प्रवासात अनेक चढ उतार येहूनही त्यांनी नेहमी आपली भूमिका जोपासून ठेव्हली आहे. एकदा का शब्द दिला तर त्याला पूर्णतःवास नेणारा दमदार चेहरा म्हणजे सुधीर भाऊ हे अधोरेखित आहे.
गडचिरोली जिल्ह्यातून हलाकीच्या परिस्थिती तुन स्वतःला विध्यार्थी आंदोलनात टाकत चळवळीची सुरवात करणारा व्यक्ती म्हंजजे विजय भाऊ वड्डेट्टीवार किती तरी समोर काटेकरी प्रश्न असताना डाव कसा आखायाचा आणि त्यातून कसा विजय मिळवायचा हा धाडस म्हणात ठेऊन विजयी मार्ग अवलंबवणारा नेता म्हणून उदयास येणारा व्यक्तिमत्व म्हणजे विजय भाऊ वड्डेटीवार कुठल्याही परिस्थिती त उतरायला न घाबरणारा आणि नेहमी अग्रेसीव भूमिका ठेवणारे विजय भाऊ आज गडचिरोली सारख्या नक्सल जिल्हायातून येऊन आपली महाराष्ट्रात आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. कुठलेही काम असो करता की नाही करता सांगा प्रश्न असा असतो की समोरच्या अधिकाऱ्यालाही घाम फुटतो राजकारण सह त्यांची कार्यकर्ते आणि नागरिकांशी थेट संवाद यामुळे ते जिथे जातील तिथे विजयी होऊन च येतात. विरोधी पक्ष नेत्यांची जवाबदारी पार पाडत ते महाराष्ट्र सह दिल्लीत ही आपले खास स्थान ठेवतात त्यामुळे त्यांची आक्रमक आणि शब्दाची धार कोणत्या तलवारी पेक्षाही कमी नाही आहे.