बोमेश्वराचा हवेत बाण; मंत्री महोदय मेहेरबान!

1360
morality, theft, people

चंद्रपूरमधील प्रसिद्ध News Portal डेली पोस्टमार्टमने गेल्या काही वर्षांत अनेक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराची उघडझाप केली आहे. यामुळे चंद्रपूरमधील राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात डेली पोस्टमार्टमचा धाक निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर, चंद्रपूरातील काही राजकीय आणि व्यावसायिकांनी डेली पोस्टमार्टमला दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी त्यांनी डेली पोस्टमार्टमच्या संपर्कात येऊन बातम्या प्रसारित करू नये तसेच कारनामे बाहेर येऊ नये या करिता तडजोड करावी यासाठी लोटांगण घातले आहे.

चुकीची लोकं त्याच वेळी स्वतः बचावाचा प्रयत्न करतात ज्या वेळे ते चुकीचे असतात आणि चूक असूनही स्वतः ला मी खरा कसा तो दाखवण्याचा केविलवाना नाटकासारखा प्रयोग करतात. बोमेश्वरच्या बोंबा आणि कारनामे या मथळ्या खाली काही दिवसापूर्वी डेली पोस्टमार्टमने त्या अधिकाऱ्याच्या बातम्या प्रसारित करताच तो अधिकारी सुट्या टाकून पसार झाला होता.

विशेष म्हणजे त्यांनी चंद्रपूरातील काही दलालामार्फत तसेच व्यावसायिकमार्फत बातम्या प्रसारित करू नये तसेच कारनामे बाहेर येऊ नये, या करिता तडजोड करावी यासाठी लोटांगण घातले. आपण मंत्री लॉबीतले तसेच बिल्डर लॉबीतले असल्याचे त्याने सूत्रांद्वारे सांगितले. मात्र, अशा आशयाच्या याला भीक न घालता डेली पोस्टमार्टम वृत्त प्रसारित करणे थांबवणार नसल्याचे या वेळी चोख सांगण्यात आले.

चंद्रपूर जिल्ह्यातील काही दलाल आणि व्यावसायिकांनी डेली पोस्टमार्टम या वृत्तपत्राला दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या दलाल आणि व्यावसायिकांनी डेली पोस्टमार्टमला त्यांच्या कारनाम्यांबाबत बातम्या प्रसारित करू नयेत यासाठी विनंती केली. त्यांनी मंत्री आणि बिल्डर लॉबीतही प्रयत्न केले. मात्र, डेली पोस्टमार्टमने या दबावाला भीक घातली नाही.

डेली पोस्टमार्टमने या दलाल आणि व्यावसायिकांच्या कारनाम्यांबाबत अनेक बातम्या प्रकाशित केल्या आहेत. या बातम्यांमुळे या दलाल आणि व्यावसायिकांना त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे त्यांनी डेली पोस्टमार्टमला दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

डेली पोस्टमार्टमनी या दबावाला भीक घातली नाही. त्यांनी या दलाल आणि व्यावसायिकांना सांगितले की, सत्य आणि न्यायाच्या बाजूने वृत्त प्रसारित करणे हे डेली पोस्टमार्टमचे ध्येय आहे. या ध्येयाला बाधा येणार नाही.

या घटनेवरून असे दिसून येते की, चंद्रपूर जिल्ह्यात काही दलाल आणि व्यावसायिक बेकायदेशीर कामे करत आहेत. त्यांची कारवाई होऊ नये यासाठी ते दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, डेली पोस्टमार्टमसारख्या वृत्तपत्रांमुळे या दलाल आणि व्यावसायिकांच्या कारनाम्यांबाबत जनतेला माहिती मिळत आहे. त्यामुळे या दलाल आणि व्यावसायिकांना अडचणी येत आहेत.

गरीब जनतेच्या घामाच्या पैशाला भ्रस्टाचाराच्या मार्गातून उकळणाऱ्या त्या अधिकारी ला धडा शिकवण्याचा निर्धार आणि कारवाई होई प्रयत्न शांत राहणार नसल्याचे स्पष्ट त्या मध्यस्थि करणाऱ्या माणसाला डेली पोस्टमार्टम ने सांगितले आहे. काही व्यावसायिक बिल्डर लॉबी स्वतःचे फायद्या करिता त्या अधिकाऱ्याला संरक्षण देण्या करीता काल भेटी गाठी घेत आपण (बिल्डर )त्या करिता लागेल तितका पैसा मंत्र्यांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊ अशे आश्वासन देऊन तुम्ही कार्य सुरु ठेवा असा सलग सल्ला देऊन आले.

असो पण तो कोणता मंत्री या अधिकाऱ्याला पाठीशी घालेल की नाही हे येणारी वेळ च ठरवेल. कधी कधी हवेत बाण ही मारण्याचा प्रयत्न केल्या जातो. पुढील यांच्यात बोमेश्वर चा घात, अपघात, आणि प्रतिघात ही बातमी लवकरच प्रसिद्ध केल्या जाईल.

 

त्या अधिकाऱ्याला कारवाई ची टांगती तलवार दिसताच सुट्टीवर? भ्रष्टाचाराला व्यसनाधीन बोमेश्र्वर ची युक्ती…..