घोट :- घोट गावातील मुलीला (सुरेश गदेकार याची बहिण) रक्ताची गरज होती. समाजसेविका शितलताई सोमनानी आणि त्यांची युवा टीम लगेच दवाखान्यात लवकरात लवकर धाव घेऊन सौ. शीतलताई सोमनानी यांच्या युवा टीमचे शाहरुख शेख यांनी रुग्णाला रक्त दिले.
सगळीकडे समाजसेविका शितलताई सोमनानी आणि त्यांच्या टीमच्या कार्यामुळे घोट — सुभाषग्राम क्षेत्रात सामाजिक कार्याची चर्चा होऊ लागली आणि प्रतिनिधी म्हणून अशाच व्यक्तीची गरज आहे असे वाटत आहे.
यावेळी उपस्थित : समाजसेविका शीतलताई सोमनानी, शाहरुख शेख, अर्पित दुधबावरे, संकेत कुनघाडकर, वेद गेडाम, साहिल किरमे, आणि घोट क्षेत्र युवा टीम (शितलताई सोमनानी फॅन्स क्लब) मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.





