चंद्रपूर -लोकसभा निवडणुकीच्या पार्श्व भूमीवर तसेच निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या पोलीस महासंचालक यांच्या आदेशाने तब्बल राज्यातील 129 पोलीस निरीक्षकांनाच्या बदल्या करण्यात आल्या आहे. 



सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.





