Home Breaking News चंद्रपूर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची बदली; हे नवे पोलीस अधीक्षक

चंद्रपूर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची बदली; हे नवे पोलीस अधीक्षक

646

चंद्रपूर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची परभणी येथे बदली

चंद्रपूर, 31 जानेवारी 2024: चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची परभणी येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नागपूर येथील शहर उपयुक्त मुमक्का सुदर्शन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रवींद्रसिंह परदेशी यांनी दोन वर्षांपूर्वी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी वाढल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. राजकीय नेत्यांच्या खुणासह गोळीबार, जखमी आणि चोरीच्या घटना देखील वाढल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या बदलीची मागणी होत होती.

मुमक्का सुदर्शन यांनी  नागपूरचे शहर उपयुक्त म्हणून नियुक्त झाले होते.

रवींद्रसिंह परदेशी यांच्या बदलीमुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासनामध्ये बदल झाला आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.