Home Breaking News चंद्रपूर स्मार्ट किड्स फॅशन शो 2023

चंद्रपूर स्मार्ट किड्स फॅशन शो 2023

110
  1. चंद्रपूर स्मार्ट किड्स फॅशन शो 2023 up
    मंगळवार दिनांक 31जानेवारी 2023 रोजी ला एन डी हॉल मधे राणी इव्हेंट तर्फे आयोजित करण्यात आला होता,स्पर्धक,
    प्रेक्षक आणि पालकांच्या अतिशय
    उत्साही वातावणात हा नेत्रदीपक
    सोहळा मंदा कोपुलवार आणि
    त्यांची संपूर्ण इंटायर टीम च्या
    सहकार्याने अतिशय उत्कृष्ट ठरला
    कारण 3 ते 10 वर्षांच्या या छोट्या छोट्या मुलांकडून 3 दिवस प्रॅक्टिस ,त्यांचा मूड ,शाळा,परीक्षा ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन ,उत्साही पालकांचा सहभाग हाही एक कौतुकाचा विषय होता ,
    हा किड्स फॅशन शो चंद्रपूर येथे
    दरवर्षी 31 जानेवारी लाच गेल्या 4 वर्षांपासून फक्त राणी इव्हेंट तर्फे घेण्यात येत असतो,आणि आता तर बरेच पालक या किड्स शो मधे त्यांच्या छोट्या मुलांना राणी इव्हेंट च्या अशा मोठ्या स्टेजवर
    आणण्यासाठी उत्सुक असतात
    कारण 31 जानेवारी ही डेट ठरलेली असते.
    अनेक सोशल आणि कल्चरल विविध प्रोग्राम चंद्रपूर प्रेक्षकांसाठी रानी इव्हेंट आणि परी क्रिएटिव्ह ग्रुप सातत्याने गेल्या अनेक वर्षांपासून घेत आहे.
    या शो चे उत्कृष्ट निवेदन मिस विदिशा बडगेलवार यांनी केले,शो चे प्रमुख पाहुणे मा.सुनीता लोढीया,माझी नगराध्यक्ष,चंद्रपूर,
    मा. सुमनताई चड्डा ,मिस्टर राहुल चड्डा, इराई जिम ओनर चंद्रपूर, मा.दिनेश एकवणकर,दिनचर्या न्यूज, मा. धमशिल शेंडे,चंद्रपूर टुडे,विकास मोरेवार,महाराष्ट्र न्यूज,रोहित आत्राम,युनिव्हर्सल इव्हेंट,जज मिस दीव्यांशी शास्त्रकार प्रोफेशनल मॉडेल, जज शुभम
    गोविंदवार,मिस्टर इंडिया,यांची उपस्थिती होती
    यावेळी चंद्रपूर स्मार्ट सिलिब्रिटी छोटे गेस्ट महम्मद याकीब ,नियारा जैन ,ओजस्वी मेळावार यान्ना राणी इव्हेंट तर्फे कार्यक्रमाच्या मुख्य अतिथीच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
    या चंद्रपूर स्मार्ट किड्स शो मधे
    ग्रुप ए मधून प्रिषा गजबे विनर, धवणी नाईक फस्ट रनर अप, शुभ्रा काळे सेकंड रनर अप विजेत्या,
    ग्रूप बी मधून मास्टर आद्ययंत
    उमाटे,विनर,मास्टर स्वरूप मत्ते ,फस्ट रनर अप विनर
    ग्रूप सी मधे विनर लतिका निजानप, महू मेश्राम फस्ट रनर अप, अवनी अग्रवाल सेकंड रनर अप,विनर
    ग्रूप डी मधे विनर मास्टर विहान पाटील ,फस्ट रनर अप मास्टर फयेझ पठाण ,सेकंड रनर अप
    मास्टर मनित चड्डा विनर झाले
    त्याचप्रमाणे वैष्णवी बांगलकर मिस फॅशेनिस्टा ,हनिषा राजा मिस एटीट्युड , नीयारा जैन मिस
    फॅशन आयकॉन, शनाया जैन मिस कॉन्फिडन्ट, रेवा पाठक मिस मोस्ट ब्युटीफूल,तन्वी शाह बेस्ट टोकेटिव आईज,गाथा रामटेके बेस्ट इम्प्रेशन ,लतिका चड्डा मिस चंद्रपूर प्रिन्सेस, आरोही भोसले मिस क्यूटी पाय ,मिस
    साची खनके बेस्ट परफॉर्मन्स,मिस वैदही पांचलवार
    बेस्ट वॉक, न्यासा लोढीया, श्लोक मोरेवार मिस्टर प्रिन्सेस या टायटल चे विनर ठरले, सर्व विजेत्या मुलांना आयोजका कडून ट्रॉफी, सर्टिफिकेट, स्याश,विजेत्या मुलींना क्राऊन देण्यात आले.
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इराई जिम,संगीता तावाडे, वैशाली फुलकर,रूपा मुत्तेलवार ,अपर्णा अंगलवार ,काजल दुर्वे,अपेक्षा बाबरवाल,सेजल सातपुते,नाझीया सैय्यद आदींनी सहकार्य केले.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.