राणी इवेंट्स प्रेजेंट्स किड्स,मिस,मिस्टर,मिसेस बल्लारशाह सुपर मॉडेल 2022
फैशन शो चे आयोजन रविवार दिनांक 13 नोवेम्बर 2022 रोजी
बल्लारशाह येथील पेपर मिल समोरिल गोंडराजे नाट्यगृह बल्लारशाह येथे सायंकाळी ठीक 6 ते 9 या वेळेत केले आहे तरीही बल्लारशाह मधील रसिक लोकांनी उपस्थित राहून स्पर्धक मॉडेल्स चा उत्साह वाढऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.





