एक्ससाईज एस. पी संजय पाटील यांचा PCR वाढला!

460

चंद्रपूर 16 मे – राज्य उत्पादन शुल्क विभागाचे चंद्रपूर अधीक्षक संजय जयसिंग पाटील यांना आज न्यायालयात हजर करण्यात आला होते.16 तारखे पर्यंत ते PCR मध्ये होते. आज न्यायालयात ACB ने त्यांना हजर करत आणखी PCR देण्याची मागणी केली असता एक दिवसाचा वाढीव PCR न्यायालयाने दिला आहे.सध्या अधीक्षक संजय पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडून कसून चौकशी करण्यात येत आहे.