दोन जामीन तर मुख्य सूत्रधार संजय पाटील ची जमानत फेटाळली?

287

चंद्रपूर 13 मे – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना आज चंद्रपूर न्यायालयातून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
तर मुख्य सूत्रधार असलेले संजय जयसिंग पाटील यांची अंतरीम जमानत सेशन कोर्टात अंतरीम जमानत ची याचिका फेटाळ्यांनात आली आहे .राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालयीन अधीक्षक अभय खताड आणि दुय्यम अधिकारी चेतन खरोडे यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.