ट्रक आणि बस मध्ये भिडंत…. चीचपल्ली जवळमोठा अपघात

194

चंद्रपूर 7 मे- गडचिरोली -चंद्रपूर महामार्ग वर चिचपल्ली जवळ ट्रक आणि एस टी बस मध्ये अपघात झाल्याचे वृत्त आहे. ्यासोबतच ट्रक च्या मागून येणाऱ्या ट्रकने सुद्धा जोरदार टक्कर दिल्याची माहिती आहे. बस मधील प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे…….