सुगंधित तंबाखू ची खेप पकडल्यावर परस्पर तोडी करून सोडणारे ते जिगरबाज पोलीस कौन? भ्रष्ट यंत्रनेला चाहूल देणाऱ्या ठाणेदारा वर कारवाई कधी?

600

चंद्रपूर -(2एप्रिल )BIG BREAKING NEWS
जिल्ह्यातील सुंगधित तंबाखू आळा घालण्या करीता पोलीस अधीक्षक यांनी कठोर आदेश देत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असताना मात्र कोरपना पोलीस या गोष्टीला अपवादत्मक दिसत आहे?
विश्वासनीय सूत्रा नी दिलेल्या माहितीच्या आधारे कोरपना तालुक्यातील मोठी कोडशी येथील एका सुगंधित तंबाखू विकणाऱ्या व्यापाऱ्याने सुंगधित तंबाखू चे काही डब्बे यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथून विक्रीस आणले असता एस एस टी पॉईंट कोडशी येथे त्या टोंगे नावाच्या व्यापाऱ्याला रात्री एक वाजता पकडले? एस एस टी पॉईंट वर हाजर एका पोलीस कर्मचाऱ्याने ही घटना कोरपना पोलिसांना सांगितली असता ठाणेदार संदीप एकाडे यांनी तीन लोकांना त्या ठिकाणी पाठवले असता त्या पोलीस पाटलाच्या नातेवाईकां कडून साठ हजार रुपयाची तोडी करत त्याला सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे?
पोलिसांच्या अशा भ्रष्ट कार्यप्रणाली मुळे कारवाई की भ्रष्टाचार करण्याचे धाडस करणाऱ्या पोलिसांना नेमके अभय कुणाचे अशे अनेक महत्वाचे मुद्दे आता उपस्थित होऊ लागले आहे. असाच दुसरा प्रकार ही याच पोलीस स्टेशन च्या हद्दीत पारडी (अकोला )येथेही रात्री दहा वाजता च्या सुमारास घडला असल्याचे
विश्वसनीय वृत्त आहे. रामा नावाच्या व्यापाराचा सुंगधित बाबुल तंबाखू पकडला असता त्या व्यापाऱ्याकडून 30000रुपयाची तोडी करीत त्यालाही सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे? एकूणच एकाच दिवशी च्या रात्रीत दोन सुगंधित तंबाखू व्यापाऱ्याला 90000 हजाराच्या तोडीला ते तोड करणारे त्रिमूर्ती कौन?
भ्रष्टाचार च्या कचाट्यात आरोप होत असलेले कोरपना येथील ठाणेदार संदीप उत्तमराव एकाडे यांच्या भ्रष्ट कार्यप्रणाली चे अनेक किस्याने सध्या जिल्ह्याच्या पोलीस खात्यावर नामुष्की ओढवल्या गेली आहे?
पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या या ठाणेदाराच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने दोन मोठ्या कारवाई ही केल्या आहे. असे असून सुद्धा या ठाणेदारा चे भ्रष्ट यंत्रनेला चाहूल देण्याचे काम अद्याप सुरु च असल्याचा नागरिकांकडून आरोप होत आहे. कारवाई च्या नावाखाली तोडी करणाऱ्या या जिगर बाज पोलिसांचा लवकरच पोलीस अधीक्षक समाचार घेतील अशी नागरिकांना अपेक्षा आहे.