ते हॉटेल चालक म्हणतात..आमचे कोणीही काहीही बिगडू शकत नाही?जर एक पण हाय वेला अपघात झाला न त्याची जवाबदारी रामनगर पोलीस स्टेशन घेणार का? पार्किंग नसताना मेजवानी देणारे हॉटेल वर कारवाई काय नाही?

894

चंद्रपूर -18मार्च -पार्किंग चा धुव्वा उडवत पोलीस आणि ट्राफिक विभागाला खुल्ली हवा देत आमचे कोणीही काहीही बिगडू शकत नाही?या भूमिकेतले लोहारा गार्डन आणि मचान बार ने तर पार्किंग चा रोड वरती हैदोस घातला आहे?

रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या या हॉटेल व्यवसायिकानी चक्क हायवेला चा पार्किंग बनवले आहे?

कुठलीही परवानगी पार्किंग संधर्भात रोड वर नसताना, जर एखादा भीषण अपघात घडल्यास जवाबदार कौन? जीव गेल्या नंतर पोलीस यंत्रणा जगणार का?
वारंवार सूचना आणि तक्रारी करून सुद्धा यावर जर मौन बाळगत जात असेल तर काय समजावे?हा मुख्य प्रवाहातला सध्या प्रश्न समोर येत आहे.