चंद्रपूर -जिल्ह्यात अवैध दारू च्या संधर्भात कारवाई चे आदेश मिळताच जिल्ह्यातील पोलीस कार्यान्वित झाली आहे. गोंडपिपरी पोलिसांनी बनावट दारूच्या 148पेटी पकडत धरपकड मोहीम केली आहे. मात्र अद्यापहि मुख्य सूत्रधार पकडल्या गेला नाही आहे.त्यासाठी पोलीस आरोपीनचा शोध घेत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या संदर्भात मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेला पकडण्या संधर्भात सूचना केल्या आहे. गोंडपिपरी पोलिसांनी केलेली कारवाई ही प्रशंसनीय आहे. मात्र जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट दारूचे रॅकेट सक्रीय असून चंद्रपूर सहित गडचिरोली जिल्ह्यात त्यांचा पुरवठा आहे.बनावट दारूचे आरोपी आणी मुख्य सूत्रधार हे कुठले? हे विशेष तपासा नंतर च बाहेर येणार!