आसिफराजा शेख यांचा अवैध धंद्यांना हिसका

700

ब्रेकिंग न्युज

चंद्रपूर – अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या गाडीला नुकतेच बल्लारशाह पोलीस स्टेशन ला रुजू झालेले पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांनी अवैध धंद्यांना हिसका दाखवला आहे. तब्बल तीन लाख रुपया पर्यंत ची देशी दारू या कारवाईत पकडत एक टाटा एस वाहन जप्त केले आहे.पुढील कारवाई सुरु असून त्याचा तपास सुरु आहे

बल्लारशाह पोलीस स्टेशनचे नवीन पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांनी अवैध दारूविरोधी मोहीम राबवताना एका टाटा एस वाहनातून अवैध दारूची वाहतूक करणारे दोन आरोपींना अटक करून तब्बल तीन लाख रुपये किंमतीची देशी दारू जप्त केली आहे.