24 तास रे….कंट्रोल बार…गुडमॉर्निंग -गुडनाईट बार… गुंड प्रवृत्ती ची झलाळी….पोलीस दादा आवरा हो यांना?
चंद्रपूर-
शहरात थंडीचा गारठा निर्माण होत असताना आता तरुण वयातील 18 ते 22 वयोगटातील मुलांचा नाईट लाईफ चा झनझनाट वाढत चालला आहे. एरव्ही चंद्रपुरात 12 वाजे पर्यंत सुरु असणारे बार अँड रेस्टॉरंट (काही निवळक )आता 24 तासा सारखीच मद्धयाची सेवा देऊन राहले आहे. दारू उप्पादन शुल्क विभाग अश्या प्रकारे सुरु असणाऱ्या बार वर कधी कारवाई करणार. यामध्ये पहाटेपासून सुद्धा काई देशी दारू चे दुकान खुलेआम सुरु असतात. शहरात काई दिवसापासून तरुण वर्गातील मद्धपिंचा धिंगाणा वाढला आहे. दारू जशी चढत जाते तशी त्यांची दुचाकी आणि चारचाकी ची स्पीड ओव्हर कंट्रोल होत चालली आहे. त्यामुळे त्यांना टोकणार कोण आणि रात्री जीव गमवाणार कोण ही चिंतेची बाब समोर येत आहे. नुकत्याच एका बार चालकाला 19 वर्षाच्या मुलाने काई दिवसा अगोदर घडलेलेल्या घटनेचा वचपा काढण्या करीता त्याने त्यावर हल्ला चडवला. हिम्मत इतकी केली की त्यांचाच बार समोर त्यांना फाईट मारून त्याठिकाणाहून पळ काढला. त्या बार मालकाने मात्र समज दारीचा पर्याय म्हणून त्याच्या विरुद्ध तक्रार न करत या घटनेची माहिती त्या बार चालकाने त्या मुलाच्या वडिलांना दिली व त्याला समज दारीचा सल्ला दिला. मात्र शहरात सध्या तरुण वर्गातील गुंड वृत्ती आणि गँग ही मोठ्या प्रामाणात तैयार होत आहे. समोर आपल्या आयुष्याच काय होणार याचे भान हरपलेले तारुण्य हे नशे आणि गुंड प्रवृतीला आपले शिक्षण समजू लागले. पोलिसांची गस्त वाढवने व तैयार होणाऱ्या गुंड प्रवृतीला चपराक बसवनेही काळाची गरज ठरत आहे. बार चालकांना अभय न देता त्यांना सक्त ताकीद देऊन पाठराखण करण्यापेक्षा त्यांना आवर घालावा. शहरापासून ते महामार्ग पर्यंत चालणाऱ्या जिल्ह्यातील बार धारकांनी शासनाच्या नियमां प्रमाणे च वेळेला प्राधान्य देणे गरजेचे असताना स्वतः ची हुशारी दाखवण्याऱ्या बार चालकांना पोलीस आणि दारूबंदी उत्पादन शुल्क विभागाने आवर घालण्याची गरज आहे. मॉर्निंग असो की नाईट मात्र मद्धयाचा पेला चंद्रपुरात 24तास भेटत असल्याने सध्या कंट्रोल बार… हीच म्हणण्याची वेळ आली आहे.