नागपूर /चंद्रपूर -29 जून
सुशांत घाटे
सध्या पोलीस विभागातील कोट्यधीश अधिकारी म्हणून काही वर्षांताच उदयास आलेला “तो” नागपुरी अधिकारी सध्या,विदर्भात नवीनच युक्तीवाद करीत चंद्रपूर च्या तोऱ्यात मोरा सारखा नाचत असल्याचा्ये विश्वसनीय सूत्रा कडून अवलोकन माहिती झाले आहे!
या अधिकाऱ्याची विदर्भातील कार्यकिर्दी पाहता त्याने यवतमाळ जिल्ह्यातील एका
” ज्याचे नाही कुणी, ते आहे बहुगुणी ” अशा वणी ला पहिले आश्रय घेत सूत्रा नीं दिलेल्या माहितीनुसार 17 कोटी रुपयाचा धाकडं बल्लेबाजी करीत अडीच वर्षात विविध मोहमायातून अविष्कार घडविला असल्याचे वास्तव्य समोर येत आहे?
👉आपल्या पॅटर्न नुसार ओळखल्या जाणाऱ्या या अधिकाऱ्याने विश्व विक्रमी सारखा त्या नंतर, अमरावती येथून घडीची एका नेत्याला पकडून फील्डिंग करीत नागपूर च्या एका ठिकाणी पोस्टिंग घेत जोरदार सुपारी खाल्याची चर्चा सुद्धा त्याच्याच विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तोंडातून ऐकाला मिळाली आहे?
👉सुपारी इतकी गोड होती की, त्याला आवरता आवरता त्या पोलीस निरीक्षक दरज्याच्या अधिकाऱ्याला हवाला सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळाला असल्याचे बोलल्या जातं आहे?
💥 कमी वेळेत चौकार षटकार मारणाऱ्या वैभवी अधिकाऱ्याची कारकीर्द महाराष्ट्र खात्यात गाजू लागल्याने त्याचे मूळ आता चंद्रपुरात एका ठिकाणी दोन दिवसा अगोदर वास्तव्य करून गेल्याने नेमके याच्या मागे मोठे कोणते धोरण आणि तोरण लावण्याचे चित्र विकसित केंद्रात, अतिविशिट्य समूष्ट पद्धतीने “फॉरचूनर “वाटत असल्याने, त्याचे भाकीत कालखंड विदारक डोळ्या च्या उघड चित्र दिसत असल्याचे जिल्हा क्षेत्रात अखंडित क्षेत्रातल्या मोठ्या अधिकाऱ्याच्या सानिध्यात आले असल्याचे बोलले जातं आहे?
👉💥 वैभवी पद्धतीचा कुत्रीम आराखडा करणाऱ्या या अधिकाऱ्याने कमी वेळात भल्या भक्कम आर्थिक उदरनिर्वाहचे साधन बनवीत देश विदेशात मोठ्या प्रमाणात अवैध संप्पतीचे नामी – बेनामी कोट्यावधीचे भंडार उभारले आहे?
👇
या अधिकाऱ्याची बेनामी संपत्ती सध्या अमेरिकेतील सात करोड रुपयाची डुप्लेक्स बंगलो योजने सहित विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील अद्यावत चार कोटीची शेती तसेच कोराडी रोड वरील फाईव्ह स्टार हॉटेल ला लाजवेल असे दोन फ्लॅट चे डाँसिन्ग आणि बाथिंग च्या नावाखाली ओळखीने गाजत असताना गाजत आहे?
👉 वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोहमाया दाखवत उदम टाकणाऱ्या या अधिकाऱ्याचे अमरावती शी असलेली कनेक्टिव्हिटी आता ताल समारंभ पाहून चंद्रपूर जिल्ह्यातील मोठ्या पदभार “ग्रहण” करण्यासाठी महाराष्ट्र येथील एका मंत्र्याच्या दालनात आपले पत्र पोहचवत वातानुकुलीत यंत्रनेला चालना देत आहे?
👉या अधिकाऱ्याचा सध्या जास्तच हस्तक्षेप वाढत असल्याने बहुतांश नागपूर चा आलेख गजर करीत चंद्रपूर च्या नजरेत भरकटत असल्याचे दिसत असताना,त्याला मुभा देणारा “वरिष्ठ समाविष्ट अधिकारी कौन” याचा तर्क वितर्क सध्या मौन रुप धारण केलेल्या अधिकाऱ्यांना विसंगती देऊन गेलेला आहे? सध्या
या वैभवी अधिकाऱ्याची कुठली नशा या हूड हूड करीत दोन कोटी च्या घरात वास्तव्य ठोकत आपले औचित्य साधणार आणि कुठल्या चंद्रावर पोहचणार याची पूर्व कल्पना असलेल्या त्या चंद्रपूरातील वरिष्ठ अधिकाऱ्याला मेजवानी देत डकार मारीत आहे!
💥सक्त वसुली संचनालय विभागाला या बद्दल संपूर्ण त्या अधिकाऱ्याची लवकरच पुराव्या सहित माहिती देण्यात येणार असल्याचे विश्वासनीय सूत्रांणे माहिती दिली आहे?
कुठले वरिष्ठ अधिकारी आणि कुठले यांचे अवैध धंध्याची यादी सुद्धा याचा “चक्री मध्ये बांधलेला मांजा” सहित गृह खात्यासहित ED कडे तक्रार नोंदविल्या जाणार आहे? तूर्तास चंद्रपूर – नागपूर -अमरावती असलेली सध्या नागपूर – चंद्रपूर बंगला च्या आड सर्व यंत्रणा असल्याची खात्रीशीर माहिती हवाल्याने आली असल्याची जोरदार चर्चा पोलीस विभागात रंगात आहे!