चंद्रपूर 28 जून सुशांत घाटे –
👉अलिखित दिला गेलेला विडिओ पार्लर ला जुगारचा परवाना ला, कॊणत्या अटीशर्तीवर जिल्हाप्रशासने दिलेला परवाना म्हणजे जुगार होय का?
💥नगदी स्वरूपात रुपयाची घेणं देण होत असताना व्हिडिओ पार्लर मध्ये रक्कम देऊन कॉइन चढवने आणि कॉइन घेत हजारो लाखोची ची रक्कम स्वा करणारे व त्या आकड्या वरती जुगाराचा गेम करीत स्वतः चा गेम वाजवून घेणारेआता व्हिडिओ पार्लर सुरु होताच दोन दिवसात तच त्यांची सेटिंग मशीन ने मालकांची कसरत काढली, असल्याची जोरदार चर्चा व्हिडिओ गेम च्या परिसरात ऐकाला मिळाली?
💥ज्या मशीनीं जुगाराने कवडी मोल करीत संसार उध्वळून लावले, बेरोजगार युवक याच्या ध्यानीत मग्न होऊन घर दार विकू लागले अशे कितितरी उदाहरणं असताना त्यांना चाहूलवाटेचा सहकारी कोन? 👇
जिल्हाप्रशासनाचे मुख्य असलेल्या विभागाने चादर ओढत कमी माहितीच्या् आधारे आपले हे दिलेले परवाने म्हणजे सेटिंग परवाने का?रुपये देऊन केलेलं करमवणूक लायसन्स चे अधिकार का? जेव्हा GST अस्तिवात आला तर करमवणूक विभाग कोणता आणि कुठल्या मशिनि महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यातील व्याख्याता प्रसारित करताना बंद अवस्थेत या व्हिडिओ पार्लर ला क्लोज डाऊन केले असताना, त्याचे अस्थिव म्हणजे सेटिंग प्रोग्राम च मनावे लागेल?
💥
कितीतरी युवक या विडिओ पार्लर च्या आहारी जाऊन कर्जबाजारी, आत्महत्येस प्रवृत्त झाले असताना बिंनदिक्कत पद्धतीने या व्हिडिओ पार्लर चा अड्डा सुरु झाला आहे.
👉 रोज लाखोची मसूर डाळ करीत व्हिडिओ पार्लर मालक आपल्या सेटिंग बाज पद्धतीने कार्य पद्धत विशेष पद्धतीने राबवित आहे.
👉भविष्यात पुढे चालून पोलीस विभागाला यावर कारवाई करता नाई आली तर त्याचा हंबरडा सुद्धा जनहित याचिकेतून काही समाजसेवक करणार असल्याचे आताच भाकीत होत आहे!आणि सपशेल चालणाऱ्या या व्हिडिओ पार्लर ला जर अलिखित कायद्याने जुगाराचा अड्डा बनवण्याचा जर सही दिली गेली असेल तर येणारा विषय त्यांच्या खोलवर जाणार हे नक्कीच?