चंद्रपूर 28 जून – 💥
👉राजकीय पडद्या आड स्वतःची अवैध मार्गातून पोळी शेकणाऱ्या त्या
“अमर “नेत्याने दारू च्या तस्करीचा, चांगलाच मार्ग अवलंबला आहे.
💥देशी दारू चा मोठा सप्लायर म्हणून उदयास आलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील हा नेता सत्ताधारी पक्षातील असून त्याच पक्षाला या तस्करी च्या माध्यमातून गालबोट लावीत आहे?
👉 स्वतःला आमदारकीचे डोहाळे घेऊन फिरणाऱ्या या नेत्यांची तेलंगणा आणि गडचिरोली येथे अवैध दारू तस्करी होत असताना मात्र पोलीस प्रशासन त्या नेत्याच्या तालमीत गप्प बसून त्याचा खेळ बघत आहे?
👉तेलंगणा येथील पोडसा, शिरपूर मार्गे तसेच गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी, आष्टी मार्गे दारू तस्करी चे दरवाजे पोलीस प्रशासन च्या आशीर्वादाने खुले झाले असल्याचे नागरिकांनी आरोप केले आहे?
💥💥. फार्मुला वन चे स्वप्न भाकीत बघणारा अमर..
💥
दारू तस्करी च्या फार्मुल्यात आमदारकीचे डोहाळे पाहणारा हा अमर नेता “व्हाईट कॉलर” नीं टिंग मारून सुसज्जय व्यासपीठ बनवण्याचे गोंडपिपरी तालुक्यात उदार स्वप्न बघू पाहत आहे!
👉 दुसऱ्या पक्षातून काही वर्षा अगोदर आलेल्या या तथाकथित नेत्याला जरा राजकीय यंत्रनेचा तोरा दाखवन्याची धुंदी चढली आहे.
दारू च्या पुरात आपली मुंडी खुपसणाऱ्या आणि राजकीय क्षेत्राला समोर करून बिन दिक्कत होलसेल देशी दारू चा अवैध पुरवठा करणाऱ्या या नेत्याच्या याला,आशीर्वाद कोणाचा आणि कुठून याचे सर्व सामान्य जनतेला ठाऊकच आहे!
👇
गोंडपिपरी तालुक्या मध्ये अमर चे आर्थिक कनेक्शन ची ज्या संबंधित विभागात खेप सुरु आहे? त्यांनी च हा विचार करावा की अशा अवैध व्यवसायाला प्राध्यान्य द्यायचे की कारवाई चा फास आवराचा!त्या सोबतच जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुद्धा या तथाकथित नेत्याच्या दारू दुकानदारीला योग्य उपचार करण्याची दखल घेण्याची गरज आहे.
पुढे बघा…. 👇
पुढील याच्यात या दारू व्यवसायकाचे कुठे कुठे साठेलोटे आणि कोणाच्या नावाखाली आणि कोणासं कीती हफ्त्या चा तपशील अहवाल सोबत लवकरच क्रमशः बातमी पत्र……