चंद्रपूर 27 जून – सुशांत घाटे
💥रक्ताच्या थारोळ्यात स्नानगृहात पडलेले ते शव आणि तिच्या गळ्याभोंवती केलेले वार याचा चित्तथरारक पाहून अंगाला आणणारा काटा,त्या चोवीस वर्षीय तरुणीचा मृतदेह पाहून आई वडिलांचा रडण्याचा हंबरडा आक्रोश करीत आनंदवन च्या आवारात होता.
👇
वरोरा येथील आनंदवन येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील आरती नावाच्या तरुणीच्या खुनाने परिसरात खळबळ माजवून टाकली आहे.
💥 या तरुणीचे खुणाच्या मागचे काय रहस्य आहे?त्याचा तपास पोलीस करीत आहे. पोलिसांना माहिती भेटताच वरोरा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखे चे पथक काल रात्री पासूनच च घटना स्थळी पोहचून गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास कामी लागले आहे.
बाबुलाल चंद्रवशी(58) आपल्या पत्नी कुसुम आणि मुलगी आरती सोबत आनंदवन येथे गेल्या अनेक वर्षपासून वास्तव्यास आहे.
👉आपल्या मुलीचा मृतदेह पाहून त्यांच्या काळजाचा ठोकाच वाजला असता पत्नी कुसुम ने आनंदवन येथील सहकाऱ्या कडे धाव घेतली. लगेच तेथील व्यवस्थापणाने पोलिसांना घटनेची माहिती देत
पाचारन केले. सध्या पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरु केला आहे हत्येचे मूळ रहस्य काय आहे आणि आरोपी कोण याचा शोध घेणे सुरु असल्याचे पोलिसाकडून सांगण्यात आले आहे.प