चंद्रपूर 27 जून –
👉 जिल्ह्यातील पोलीस भरतीला पारदर्शक पद्धतीने हाथळाण्या करीता,
चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासन तर्फे सुनोयोजित यंत्रणा राबवत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू हे कर्तव्य पार पाडीत आहे.
👉 जिल्ह्यातील पोलीस विभागात येणाऱ्या पोलीस भरतीला य तरुण – तरुनीं ना रात्री तीनचा वाजल्याचा प्रत्यक्षा रीत्या ठोका असताना,स्वतः जातीने हजर राहत पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांची तत्परता ही पारदर्शक पद्धतीने कार्यान्वित असल्याचे दिसत आहे.
👇
पोलीस भर्ती साठी आलेले युवक – युवतीनचा दररोज हजारो च्या संख्येने सहभाग येत असताना त्यांची योग्य रीत्या,कार्यप्रणाली राबवत जिल्हा पोलीस प्रशासन आपले या भरतीच्या दरम्यान रात्र दिवस एक करीत बहुमूल्य योगदान देत आहे.
👉 जिल्ह्याच्या मुख्यालयात खाकी ची नौकरी करण्याचा मानस जोपसणाऱ्या तरुण – तरुणी वर्गाचा उत्साह या ठिकाणी पाहावयांस मिळत आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन तसेच अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू हे जातीने स्वतः लक्ष घालीत या संपूर्ण प्रकियेत पारदर्शक पद्धतीने काम करीत आहे.
👉पोलीस भरतीला योग्य वेळेस वेळ देत जिल्ह्यातील गुन्ह्याच्या अनुषंगाने ही जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक वेळोवेळी जिल्ह्यातील सर्व यंत्रणा व्यवस्थित रीत्या हाथाळण्यात यशस्वी कारकीर्द करीत आहे.
👉 हजारो च्या संख्येने येणाऱ्या तरुणींना अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांची योग्य संकल्पना मार्ग दर्शन करीत असल्याने त्यांची पोलीस भरतीतील युवतीना पोलीस खाकेतील महिला अधिकाऱ्यांना बघून प्रबळ इच्छा शक्तीसह वाढत असल्याचे दिसत आहे.
एकूणच जिल्ह्याची पोलीस भर्ती आणि जिल्ह्याचे गुन्हे च्या सर्व बाबी बघता चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासन अलर्ट असल्याचे दिसत आहे.