तेलंगणा, गडचिरोली जिल्ह्यात गोंडपिपरी वरून “अमर “चा देशी दारू तस्करी चा अड्डा?

1135

चंद्रपूर 23 जून –
👉राजकीय पार्श्वभूमीचा चेहरा घेऊन गडचिरोली आणि तेलंगणा येथे मोठ्या प्रमाणात देशी दारू ची तस्करी करणारा “अमर”सध्या मोठ्या प्रमाणात गोंडपिपरी तालुक्यात धुमाकूळ माजवत असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासनाची मूक समंती अलिखित दारू तस्करीला परवानगी दिली गेली का? हा मोठा अभ्यासा चा भाग झाला आहे.

💥गोंडपिपरी तालुक्यातील “भंगाराम तळोधी” येथून वाया तेलंगणा आणि गडचिरोली जिल्ह्यात देशी दारू च्या पेट्या चा होलसेल पुरवठा करणाऱ्या “अमर”वर दोन्ही विभागाची इतकी मेहेरबानी कुठल्या आधारावर करण्यात येत आहे?
याचा सामान्य जनतेने विचार न केलेला बरा!
ज्या गावातून दिवसांगाणिक 10 पेटी सुद्धा सविस्तर विक्री होत नसताना, त्याला तस्करीचा फंडा लावणाऱ्या या राजकीय पार्श्वभूमीचा “अमर”चेहरा सध्या सूर्याभिमुख उजेडात येणार आहे.
👉⚽जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अवैध दारू विक्री संधर्भात मुसक्या आवरण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले असताना,त्यांचा प्रयोग कदाचित त्यांचाच पक्षातील काही “अमर उजाले”करीत असताना आता काय?
यांचा अभ्यास केलेला बरा, राजकीय पार्श्वभूमी घेणाऱ्या अमर नी खेड्यातून खेळलेली दारू ची भरारी चंद्रपूर च्या जिल्हा योजनावर टप टप करीत गारपीट सारख्या कोसळ्ल्या आहे?

💥स्वतः चा उगम मोघीत चेहरा अद्याप कुठलाही दारू तस्करी चे काम करताना सुनियोजित पद्धतीने पार पाडण्याचा सिद्धांत या महाशयानी पार पाडला आहे.

माझे कुण काय वाकडे करणार याचे जरा या अमर ला म्हणजे त्याची या धंद्या मार्फत दिली जाणारी संबंधित डिपार्टमेंट ला अनुक्रमे 150000, 70000,,50000, 110000 साईझ याचा बहुतर्मा सध्या भांडवल या अवैध धंद्याच्या राशींतील चौतरफा विकसित दारू विक्री चा एकाक्रमी धडाडीचा डाव आखत असताना भ्रष्टखोर यंत्रणतले चेहरे जागे आहे का?हा सर्व सामान्य जनतेला पडलेला प्रश्न किनचाळ्या करीत ओरडत आहे.
💥
दिवस रात्र दारू तस्करी चे चालणारे हे खेळ थांबणार की आणखी वाढणार यावर डेली पोस्टमार्टम नजर ठेवून या बद्दल आणखी याची क्रमशः बातमीपत्र चालवीणार आहे.