चंद्रपूर 21मे – राज्य उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्टाचार समोर आल्यानंतर ही अद्यापही भ्रष्टाचार चे बांधलेले मासिक हफ्त्या साठी अभिनंदन ची फोन वारी दारू दुकानदारा कडे सुरूच आहे?
महिन्याकाठी लाखो रुपयाचा गल्ला जमवणाऱ्या अभिनंदन चे पूर्वी पासूनच दरमहा हफ्ता प्रत्येक बियर बार, देशी भट्टी, बियर शॉपी आणि वाईन शॉप चा दुकानदाराकडून बांधलेला आहे?
मात्र या महिन्यात दारू व्यवसायाकानी 10 तारखेला दिला जाणारा अवैध रुपयाचा अभिनंदन ला हफ्ता न दिल्याने, अभिनंदन ने दारू व्यावसायिकांना माझ्या हफ्ता आला नाही म्हणत दारू व्यावसायिकांना फोन करणे सुरु केले आहे.
राजुरा तालुक्यात अभिनंदन च्या कारनाम्याने सध्या सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. इतका मोठा प्रसंग घडून ही अधिकाऱ्यांना वसुली चा कीती जोमा आहे. हे यावरून स्पष्ट होत आहे.अभिनंदन ची ही संपत्ती ची चौकशी करणे गरजेचे आहे गेल्या दीड वर्षात कोट्यवधी ची मालकी अभिनंदन ची असल्याची बोलले जात आहे? पुढील बातमीत अभिनंदन ची कुठून कीती वसुली…..