करोडपती हॉटेल मालकांचा रोडपती जुगाराचा डाव?

474

चंद्रपूर 17 मे – तारांकित हॉटेल मध्ये चालणारा “जुगार” म्हणजे अलिखित दिलेला गेलेला परवाना म्हणावे लागेल का, हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. चंद्रपूर – नागपूर महामार्गवरील प्रसिद्ध एका हॉटेलच्या 104 आणि 105″ रूम “च्या चाब्या चक्क जुगाराच्या हाथात असल्याचे बोलल्या जातं आहे?
या ठिकाणी त्या हॉटेल व्यवसायकाला दररोज 50000 रुपयाचे आमिष दडले आहे. पोलीस विभागाशी अत्यंत जवळीक साधणाऱ्या या हॉटेल मालकाचे जरा जास्तच कारनामे प्रसिद्धी झोतात येऊ लागले आहे?

एकाच रूम मध्ये 12- 15 लोकांचा भडीमार करत लाखो रुपयाचा जुगार चालत असताना हा हॉटेल चालक सब सेट है? म्हणत हॉटेल मध्ये बिन्दास्त “जुगाराचा” डाव रचत आहे.

करोडपती व्यक्तिमत्व असताना रोडपती धंध्याचा आसरा घेणाऱ्या या हॉटेल मालकाला सध्या या धंध्याना प्रोत्साहन देने म्हणजे पैसा कमवने हा उद्देश ठेवून बोलबाला करीत आहे!

या हॉटेल व्यावसायिक ला कुठल्या विभागाची मुभा आणि कुठल्या अधिकारी चे आश्रय या संधर्भात लवकरच डेली पोस्ट मार्टम
” फुकूट खाणारा अधिकारी ” या संधर्भात वृत्त प्रकाशित करणार आहे .