चंद्रपूर 8 मे -रामनगर पोलिस स्टेशन च्या हद्धीत जटपुरा परिसरात सुरु असलेल्या चंद्रोदय हॉटेल च्या संधर्भात वृत्त प्रकाशित होताच पोलीस स्टेशन रामनगर चा पोलीस वाहणासह ताफा त्या हॉटेल ला पोहचला मात्र ऐकून नवलच वाटेल असे कृत्य रामनगर पोलीस स्टेशन कडून च्या अधिकारी कडून बघावंयास मिळाले आहे?
हॉटेल मध्ये तुंब्बड रात्री ची गर्दी असताना त्याला बंद करा तर सोडा उलट रात्री ला हॉटेल मध्ये पोलिसांन समोर येणाऱ्याची गर्दी अधिक होती.
नावासाठी खपवून घेणारे पोलीस सध्या कार्यन्त असल्यायचे या ठिकाणी पाहायला मिळाले आहे?
या उलट म्हणजे पोलिसांनी जे हॉटेल रात्री बंद करायला हवे ते त्यांच्या पाण्याच्या बॉटली मध्ये सूरु ठेवल्याचा गंभीर प्रकार निदर्शनास आला आहे.
आता कायद्याचे रक्षक जर असे वागत असेल तर दुसऱयाला काय दोष द्यावा हा मोठा विसंगत प्रश्न निर्माण झाला आहे? आलेल्या कर्मचाऱ्यांना विचारले असता काय कारवाई केली?
तर पोलीस स्टेशन ला या सांगतो म्हणून उत्तर मिळून आलेले आहे?
मात्र नजरे समोर धूम धडक्यात चाललेले हॉटेल यांना दिसूनही न दिसल्या सारखे करणे म्हणजे डोळे असून सुद्धा आंधळे बनत असल्याचा मोठा प्रकार दिसत आहे?