वन सेट फार्मुला चे पाणी मुरतेय कुठे? ब्रम्हपुरी चिमूर मध्ये इट्स ओके‼️

531

चंद्रपूर – कारवाई चा फार्स आवरताना पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाची ब्रम्हपुरी आणि चिमूर पोलीस स्टेशन हद्धीत अद्याप स्थानिक गुन्हे शाखा किंव्हा विशेष शाखा यांच्या कडून एकही कारवाई झाल्याचे दिसत नाही आहे? त्या मागचे गौड बंगाल काय हे जरा अस्पष्ट असल्याचे दिसत आहे?
ब्रम्हपुरी हद्धीत रेती तसकारांना सध्या रान मोकळे असल्याचे सध्या बोलले जात आहे! महसूल आणि पोलीस प्रशासन बघाय्याची भूमिका घेत असल्याचा चर्चेला सामान्य नागरिकांत चर्चेला पेव फुटले आहे!
नागपुरी सावजी कनेक्शन असलेल्या रेती माफियाची टोळीच वैनगंगा नदीततले सात घाट पोखरण्यास सज्ज आहे? रेतीसाठ्यांच्या नावावर हजारो ब्रास चा नदीच्या पात्रातून रेती चा उपसा करून भंडारा, पवनी, भिवापूर येथील गाड्यांचा ताफा घेऊन मंडळी सध्या तस्करी च्या जोमात आहे! उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी आणि तहसीलदार यांच्या आशीर्वाद मुळे तर यांना रान मोकळे झाले का असा प्रश्न असताना त्याचे तार नागपुरी – चंद्रपूर जुळल्या असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे? वरिष्ठ रँक चे अधिकारी जर सेट होत वन फॉर्मुला करत असेल तर साधारण कारवाई चा फार्स आवरणाऱ्या पोलीस विभागाला सुतोवाच कार्यक्रम करण्यात कीती यश हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे?
चिमूरआणि ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंद्याना खुलीच छुट असल्याचे सध्या बोलल्या जातं आहे?मटका , रेती तस्करी, दारू तस्करी चा मोठा अविभाज्य घटक या दोन पोलीस स्टेशन च्या हद्धीतून कार्यरत आहे! राजकीय पार्श्वभूमी असलेल्या दोन कद्दावार नेत्यांची संगत या ठिकाणी ओपचारिक पद्धीतिने रहस्यमय रीत्या बिगुल वाजवत आहे? पोलीस अधीक्षक यांची विशेष शाखा सध्या कारवाई चा जोर मारत असताना या दोन पोलीस स्टेशन च्या हद्धीत पाणी कुठं मुरतय हे बघणार का हा मोठा प्रशचिन्ह निर्माण झाला आहे!
चंद्रपूर जिल्ह्यातील सध्या हे दोन पोलीस स्टेशन विकसित हे च म्हणावे लागेल असे दिसत आहे?मोठा केंद्र बिंदू असलेल्या पोलीस अधीक्षक यांच्या विशेष शाखेला ते कौन शोधनण्याची गरज आहे? चाणक्य नीती कितीही वापरली पण चंद्रपूर जिल्ह्यात छन छन होत त्याचा आवाज वाढतच जातो हे त्या रणनितिकार नी
समजायला हवे!