चंद्रपूर (02 मे )
क्रिकेट विश्वात
खेळपट्टी कशी आहे त्यावर बॅटटींग आणि बॉलिंग चा फार्मुला ठरतो!
एखाद्या बॅट्समन ला जर खेळपट्टी चा अभ्यास झाला की त्यावर तो जोरदार फटकेबाजी करतो आणि चौकार, षटकार करत बॉलर चा धुव्वा उडवतो.
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या अशीच धुव्वाधार फटकेबाजी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची टीम करीत आहे.
जिल्ह्यातील अवैध धंद्याना हद्दपार करण्याचा धाडस करत स्थानिक गुन्हे शाखेने चांगलीच कमर कसली आहे.
एक नाही दोन नाही तर तब्बल तीन दिवसात दहा च्या वरती मोठ मोठ्या कारवाई करीत चांगलीच चपराक बसवली आहे.
सुंगधित तंबाखू, जनावर तस्करी, दारू तस्करी चा करोडो रुपयाचा साठा जब्त करीत आरोपीना जेरबंद केले आहे.
अवैध धंद्याना रान मोकळे करून देणाऱ्या पोलीस स्टेशन च्या हद्दीतील काही ठाणेदारांची झोप उडाली आहे?
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावर यांच्या नेतृवांत सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांनी अवैध धंध्यावर मोर्चा खोलत पूर्व – पश्चिम -उत्तर -दक्षिण भागात चालणाऱ्या अवैध व्यवसायाला बिमोड करण्याचा निश्यय करत जिल्ह्यातील सुरु असणाऱ्या अवैध व्यवसायाला चांगलीच धडकी भरली आहे!
पोलिसांच्या नजरेतून लपून छपून अवैध व्यवसायाला चालवणाऱ्या वर ही आता LCB ने करडी नजर पाळत ठेव्हली आहे.
ज्या पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याना चालना देण्यात आली असेल, आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात कारवाई केले असेल तर त्या ठाणेदारा वर पोलीस अधीक्षक सक्त कारवाई करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे?
सध्या तरी जिल्ह्यात काही पोलीस स्टेशन वगळता, पूर्णतः अवैध धंद्याना
से टू नो… म्हणण्याची वेळ वसुली कर्मचाऱ्यांना आली आहे? सध्यातरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची IPS खाकी जिल्ह्यात सर्वदूर प्रकाश झोतात आहे!
💥LCB च्या पाठोपाठ बल्लारपूर चे ठाणेदार आसिफ राजा ची ही अवैध धंद्याना दहशत?
hw-remosaic: 0;
touch: (-1.0, -1.0);
modeInfo: ;
sceneMode: Night;
cct_value: 4739;
AI_Scene: (0, -1);
aec_lux: 55.0;
hist255: 0.0;
hist252~255: 0.0;
hist0~15: 0.0;
बल्लारपूर ठाण्याचा चार्ज घेताच रुबाबदार व्यक्तिमत्व असणाऱ्या पोलीस निरीक्षक असिफ राजा शेख यांनी आल्या आल्या अवैध धंधे वाल्याना चांगलेच धारेवर धरत बंद करण्याचे आदेश दिले होते! आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तीला ते चांगलाच पोलिसी धडाका दाखवण्यात माहीर असून त्यांनी अवैध धंद्या ची तर कंबर च तोडून टाकली आहे?
कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.गुन्हे गारा वर त्यांची नेहमीच वक्रदृष्टी असल्याने गुन्हेगारी क्षेत्रातले रथी महारथी त्यांच्या रुद्र अवताराने बिळात लपून बसून असतात.
दारू तस्करी असो की सुंगधित तंबाखू तस्करी कुठल्याही अवैध कारवाई ला त्यांची टीम चोवीस तास तैयार च असतात. स्थानिक गुन्हे शाखे च्या पाठोपाठ त्यांची ही विशेष कामगिरी सध्या बल्लारपूर शहरात चर्चेत आहे.
………..