सट्टा बाजारात काँग्रेस फेव्हरेट?

2273

नागपूर-(23एप्रिल )विदर्भात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप च्या विजयाबाबत सट्टा बाजारात उधान आले आहे. सट्टा बाजारातील चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात काँग्रेस च्या प्रतिभा धानोरकर यांना पसंती दर्शवत 90पैसे बूकी नी भाव खोलला आहे.1लाख रुपयाला 90 हजाराचा भाव सट्टा बाजारात खुलला आहे. दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांचा 1 लाख ला 1 लाख 10 हजार रुपये भाव सुरु असल्याचे सट्टा बाजारातील बूकी नी सांगितले आहे. एकंदरीत काँग्रेस ला बूकी नी पसंती दर्शवली आहे?
गडचिरोली लोकसभा क्षेत्रात काँग्रेस ला वन साईड स्थान देण्यात आला आहे 20-30 पैशाचा भाव या ठिकाणी देण्यात आला आहे. डॉ नामदेव किरसाण हे काँग्रेस चे या ठिकाणचे उमेदवार होते त्यांच्या विरुद्ध थर्ड टर्म ला भाजप चे अशोक नेते यांना च संधी देण्यात आली होती.

सट्टा बाजारातील बूकी चे भाव या प्रकारे…..
👉 चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात

काँग्रेस – 90 पैसे फेव्हरेट
भाजप – 1रुपये 10 पैसे

गडचिरोली लोकसभा क्षेत्रात

👉काँग्रेस -20 पैसे फेव्हरेट
भाजप – 4 रुपये

रामटेक लोकसभा क्षेत्रात

👉शिवसेना (महायुती )-50 पैसे फेव्हरेट
काँग्रेस – 2 रुपये

👉भंडारा – गोंदिया लोकसभा क्षेत्र
भाजप – 65 पैसे फेव्हरेट
काँग्रेस -1 रुपये 35 पैसे