चंद्रपूर(2 एप्रिल )
सुशांत घाटे
गेल्या दिवाळीत भेटवस्तू म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील टोकावर असणाऱ्या एका ठाणेदाराला चांदी चा सिक्का तसेच ड्राय फ्रुट आणि हल्दीराम चे विशेष पॅक केलेल्या मिठाई सोबत, भरभरीत पॉकेट एका सिमेंट कंपनी ने दिवाळीचा उपहार म्हणून दिला?
नेहमी पोलीस प्रशासनाची त्या सिमेंट कंपनी प्रशासनाला वेळोवेळी गरज भासत च असते?
मधल्या काळात या सिमेंट कंपनी मध्ये आंदोलन ही झाले जवळपास एक महिना सिमेंट कंपनी चे काम काज बंद ही राहले?
शेवटे सरती कामगारांना न्याय देत त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या,अहोरात्र पोलिसांनी त्या ठिकाणी बंदोबस्त दिला? कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस विभागातील ते 40 महिला-पुरुष पोलीस कर्मचारी दिवस रात्र त्या ठिकाणी ड्युटी देत होते?
कालांतराने दिवाळी चा सण आला सिमेंट कंपनी प्रशासनाने टोकावर असणाऱ्या त्या संधी साधू ठाणेदाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देत भेटवस्तू दिल्या?त्यासोबत च पोलीस स्टेशन मधील कार्यरत जवळपास 48लोकांच्या ही भेटवस्तू याच महाशय ठाणेदारा जवळ ही देण्यात आल्या?
साफ नियतीच्या या संधी साधू हेकडबाज ठाणेदाराचे त्या “चांदीच्या 48शिक्क्यावर “लक्ष जाताच विचारच बदलले,10 ग्राम वजनाचे चांदीचे चक्क 48 शिक्के या ठाणेदारणीच लंपास केले?
ज्यांच्या नावावार सिमेंट कंपनी प्रशासनाने भेटवस्तू आणि उपहार पाठवले ते मात्र हा अजगर ठाणेदार मूग गिळून गप्प बसून गेला?
काही कर्मचाऱ्यांना आणि एका पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला माहिती होताच त्याने त्या ठाणेदाराच्या वसुली कर्मी ला विचारले असता “मी काय करू, साहेब ते घेऊन गेले स्वतः असे म्हणत उत्तर दिले असता,” त्या पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची पायाखालची वाळूच सरकली? काय म्हणावे आणि काय नाही असा पूर्ण नाराजीचा या बंडल बाज ठाणेदारा विरुद्ध सूर च कर्मचाऱ्यां मध्ये उमटला?
पोलीस कर्मचाऱ्यांना दिलेली दिवाळी ची भेटवस्तू ही या ठाणेदाराला कमी जात असेल तर त्याची नियत कीती साफ आहे? यावरून सिद्ध दिसून येते?
या संधी साधू भ्रष्ट ठाणेदाराचे एक किस्से नसून अनेक किस्से भ्रस्टाचाराने गाजत आहे? एकाकी असणाऱ्या या संधी साधू ठाणेदाराने कधी आपल्याच अधिकाऱ्याची बदली झाली तर पेढे वाटले, तर कधी कर्मचाऱ्यांच्या भेटवस्तू खालल्या, तर कधी जनावराच्या गाड्या पकडून लाखो रुपयाच्या तोड्या केल्या, असे अनेक किस्से या भ्रष्ट प्रणाली ठाणेदाराचे समोर येऊ लागले आहे? त्या पोलीस स्टेशन चे कर्मचारी सुद्धा वैतागून गेले आहे? जिल्ह्याच्या टोकावर कोर -कोर करणाऱ्या संधी साधू एकाकी या अधिकाऱ्याला जरा भ्रष्ट कारवाई करण्याचे जास्तच व्हेसन जडले आहे. नको तिथे उहापोह करन्याचा याचा मानस दिसत आहे.
पुढील बातमीत लवकरच नवीन उलगडा…. ते रात्र आणि एक लाखाची तोडी?
Home Breaking News जिल्ह्याच्या टोकावर कोर कोर करणाऱ्या ठाणेदाराने चक्क कर्मचाऱ्यांचे 48 चांदीचे सिक्के लांबवले?