चंद्रपूर (13 मार्च )-पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन चे चक्र फिरताच जिल्ह्यातील ढासललेळी पोलिसिंग यंत्रणा ठिकाण्यावर आली आहे. त्यातच स्थानिक गुन्हे शाखा अव्वल काम करीत त्याचे जिल्ह्यातील अवैध व्यवसायातील पायामुळे खोदत त्यांना आवर घालण्याचा प्रामाणिक प्रयत्न चालवत आहे. बल्लारपूर, गोंडपिपरी, घुग्गुस, ब्रम्हपुरी,रामनगर हे पोलीस स्टेशन कमालीचे कर्तव्य पद्धतीने,आपला कारवाईचा बडगा उभारत आहे. यातच जिल्ह्यातील अनेक ठाण्याना LCB ची रेड म्हणजे धडकी च वाटत आहे?तत्कालीन पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशीं यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात गुन्हे आणी अवैध व्यवसाय फोफावले होते? त्यांचे कुठलेच नियंत्रण तर सोडाच मात्र,त्यातच पोलीस निरीक्षक च्या पोलीस स्टेशन चा प्रभार हा सहाय्यक पोलीस निरीक्षक ला ही देण्याचे धाडस त्यांनी केले? मात्र कुठल्या बेस वर दिले हे अद्याप स्पष्ट नाही झाले!साहेब आहे की संभाळून घेत अशाच जिल्ह्यातील एका प्रकरणात sdpo च्या नेतृवांत लावलेल्या कारवाईत एका पोलीस (API )रँक च्या अधिकाऱ्याला अभय दिले.354अंतर्गत असलेल्या गुन्ह्याला नोंद न करत तक्रारदार आणी फिर्यादीला अडीच लाखाचा डोस देत प्रकरण निपटारा करीत त्या आरोपी होणाऱ्या, आरोपीना पंजाब च्या रेल्वे तिकिट काढून देत हरियाणा पाठवण्यात आले. सध्या हा अधिकारी वर्धा जिल्ह्यातील एका उत्तर दिशेतील पोलीस स्टेशन चा चार्ज सांभाळत आहे. जिल्ह्यातील सर्व अवैध आणी कायद्याचा चक्र फिरवण्यात मात्र मुम्मका सुदर्शन यशस्वी झाले असल्याचे सध्या तरी पहावयास दिसत आहे, पण कोरपना पोलीस चे पोलीस निरीक्षक हे सध्या पॉलिशिंग चे काम करत आहे, अवैध धंद्याना आळा घालणे हे प्रमुख असताना उदयमुखोटी चेहरा दाखवत आपल्या हद्धीत बेवारास पद्धतीने रान मोकळे केले असताना LCB त्चे महेश कोंडावर यांनी चांगलीच मुस्कुट दाबी करीत अवैध धंध्याना रान मोकळे करून देणाऱ्या कोरपना पोलीस निरीक्षक संदीप एकाडे यांची संधी साधू बाजू पोलीस अधीक्षक यांच्या समोर चित केली आहे?
तूर्तास बंद ठेवारे? असे म्हणणारे संधी साधू महिन्या काठी लाखो चा डल्ला घशात घालत आता पर्यंत करोडो ची गोवा फेरी केली आहे? गणेश, नामदेव, बन्सी आणी त्या आधी संजू यांनी बरेच वसुली च्या माध्यमातून या लाखो चे भरलेले लिफाफे या अधिकाऱ्याच्या लॉकर ला पोहचवून दिले आहे. एका 50000च्या बंडल मध्ये फक्त 500रुपये कमी असताना त्या अधिकाऱ्याने 500घेऊन या पहले असे म्हणत त्या संजू चा बंडल खिशात टाकत ताव मारला!खरे तर आरोप होत असताना पायेमुळे खोदत असताना पिसाळलेळ्या या अधिकाऱ्याने कसे वाचावे या साठी केविलवाणा प्रयत्न चालवीत एका वरिष्ठ पोलीस निरीक्षक का ला फोन करीत काय करावे मान हानी टाकू का हा सल्ला घेतला, मात्र त्याने आपण धुतल्या तांदळाचे आहे का हा प्रश्न उपस्थित करताच या अधिकाऱ्याने फोन ठेव्हला!पण पत्रकारितेचा तोरा हा त्यांना ठाऊक नाही?मान हानी सोबत नार्को टेस्ट ची ही मागणी करा?जेणेकरून करोडो चा भ्रस्टाचार केलेला सपूर्ण आलेख च बाहेर येईल?सध्या चरबी चा रंग दाखवणारा हा ठाणेदार लाखो रुपयाची अवैध मार्गातून वसुली करीत बडा मासा झाला आहे? जो अधिकारी निष्ठावंत असतो त्याला त्याची कामाच्या माध्यमातून पावती मिळतेच, नको तिथे खोटे गुन्हे दाखल करत खंडणी मागणाऱ्या स्वतःला तीस मार खान समजणाऱ्या या ठाणेदाराची लवकरच उच्च न्यायालयातून प्रचिती समोर येणार आहे. लाच मागणाऱ्या या ठाणेदारा चा चांगलाच उभोरा येणाऱ्या भविष्यात दिसणार आहे?….