Breaking news ***** गडचिरोली ल्या जाणाऱ्या दारू चा मोठा साठा पकडला!चंद्रपूर LCB ची मोठी कारवाई!सिने स्टाईल पाठलाग पिकअप वाहनाला पकडले!!

356

चंद्रपूर(8मार्च)-जिल्ह्यात LCB ने दे दणादण!चा चांगलाच धडाका लावला आहे. गुप्त माहितीच्या आधारे LCB ने सिने स्टाईल पाठलाग करीत पिकअप वाहणासोबत 40पेट्या इंग्लिश दारूच्या ज्या गडचिरोली जिल्ह्यात जाणार होत्या त्याला विसापूर टोल नाक्यावर पाठलाग करीत पकडला आहे.जिल्ह्यात LCB ने आतापर्यंत कारवाई च्या बाबतीत सेंचूरी ठोकून काढली आहे. अवैध दारू,सुंगाधित तंभाखु,रेती तस्करी,आणी अनेक गुन्ह्याचे बिंग फोडले आहे.जिल्ह्यातील गुन्हेगारी जगतावर नियंत्रण आणी अवैध व्यवसायाला चाप बसवण्याचे निर्देश भेटताच LCB कामाला लागली. दिवसरात्र गस्त,बंदोबस्त असताना सुद्धा तत्परतेने पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाला सर्वोच्च स्थान मानत आपली जवाबदारी पार पाडण्याचे काम LCB करीत आहे. जिल्ह्यातील एका पोलीस स्टेशन ला मात्र अध्यापही सूचना दिल्या नंतर भी कारवाई चा ठसा उमटावता नाही आला. त्यांच्या हद्धीत दुसरे कारवाई करून अवैध धंध्याना आळा घालत आहे पण त्यांना काहीच जमेना ना स झालं आहे?