चंद्रपूर (6मार्च )- कोरपना तालुक्यात आज महसूल भरारी पथकाने तहसीलदार व्हटकर यांच्या नेतृवांत गौण खनिज करणाऱ्या हायवा आणी पोकलेन मशीन पैनगंगा नदी पात्रातून जब्त करत मोठी कारवाई केली आहे. या सप्ताहाच्या सुरवातीस स्थानिक गुन्हे शाखेने चार हायवा पकडीत,स्थानिक कोरपना पोलीस स्टेशन च्या हद्दीतील चालणाऱ्या अवैध रेती तस्करीला आळा घालण्याचे काम करीत मोठी कारवाई केली होती. एक हफ्त्याचा कालावधी ही लोटत नाही तर पुन्हा पोकलेन मशीन सोबत महसूल पथकाने हायवा जब्त करीत मोठी कारवाई करत कोरपना पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे? जे महसूल विभागाला जमते,जे स्थानिक गुन्हेशाखेला ला जमले ते कोरपना पोलीस निरीक्षक यांना काय जमेना हा सशोन्धनाचा विषय आहे? महसूल विभागाच्या या कारवाईने रेती तस्कर तसेच गौण खनिज चोरांचे
चांगलेच धाबे दनालेले आहे ‼️
Home Breaking News BREAKING NEWS ::::कोरपना तहसीलदार च्या भरारी पथकाची मोठी कारवाई ‼️पोकलेन मशीन सोबत...