त्या अधिकाऱ्याला कारवाई ची टांगती तलवार दिसताच सुट्टीवर? भ्रष्टाचाराला व्यसनाधीन बोमेश्र्वर ची युक्ती…..
चंद्रपूर- जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या दुय्यम निंबधक कार्यालयातील जमिनी विक्री संदर्भात होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या बातम्या प्रसारित प्रसारित झाल्या नंतर आपल्यावर कारवाई होणार या भीतीने तो अधिकारी गेल्या १० दिवसा पासून सुट्टी वर असल्याचे दिसत आहे.मेडिकल ग्राउंड वर या अधिकाऱ्याने एक महिन्याच्या सुट्ट्या टाकल्या असल्याचे विश्व सनिय सूत्राने सांगितले आहे. भ्रष्टाचारा च्या माध्यमातून जमवलेली मालमत्ता तसेच चल – अचल संमप्ती ला जागेवर बसवण्यासाठी तर या सुट्टया घेण्यात आल्या तर नाही ना हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे? बोमेश्र्वर चे आणखी काही कारनामे लवकरच बाहेर येणार आहे.