निर्दयी वडिलांनी स्वतःच्या मुलांना विष पाजून केली हत्या

69
वरोरा – वरोरा तालुक्यातील बोर्ड परिसरात वडिलांनी स्वतःच्या मुलाना विष पाजून हत्या करण्यात आल्याची दुःखद घटना घडली आहे. monstrous act
वरोरा शहरा लगत बोर्डा या गावांमध्ये कांबळे परिवार राहत असून संजय श्रीराम कांबळे हे शिकवणी वर्ग घेण्याचे काम करत होते. गेल्या काही दिवसापासून मानसिक परिस्थिती ढासळल्याने शिकवणी वर्ग सुद्धा बंद करण्याच्या मार्गावर आले होते. त्यांची पत्नी कॉलेजमध्ये कंत्राटी बेस वर काम करत असून संसार सुरळीत चालला होता.
Terrible incident मात्र या सुखी संसाराला वडिलांची नजर लागली. दोन्ही मुलांना सुमित संजय कांबळे 7 वर्ष, मुलगी मिस्त्री संजय कांबळे 3 वर्ष, या दोघांनाही राहत्या घरी विष देऊन हत्या करण्यात आली.तो त्याचे कडिल हिरो होंडा स्प्लेंडर क्र. MH 32 – 7236 ने पलुन गेलेला आहे.

यानंतर मुलाची आई घरी आल्यानंतर दार उघडून पाहताच दोन्ही मुले बेडवर पडून असल्याचे दिसतात आईने आरडाओरडा सुरू केला. Father’s cruelty लगेच दोन्ही मुलांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत दोन्ही मुलाची प्राणज्योत मावळली होती. Shocking crime या हत्येमागील कारण अजून पर्यंत कळले नाही. कुटुंबातील परिवारावर शोककळा पसरली असून प्राथमिक अंदाजानुसार विष पाजून व मुलांचा गळा आवळून हत्या केली असल्याचा अंदाज वरोरा येथील उप रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केला जातआहे. heinous act या घटनेने परिसरात स्मशान शांतता पसरली असून वरोरा पोलीस आरोपीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे